DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

स्मार्ट प्रकल्प अंतर्गत 173 रिक्त पदांची नवीन भरती सुरू

दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क | मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प पुणे मार्फत प्रकल्पातील पशुधन आणि दुग्ध व्यवसाय तज्ञ, उद्योजकता विकास आणि संसाधन निर्मिती तज्ञ, सहयोगी, सहाय्यक इ. पदांच्या एकूण 173 रिक्त जागा भरण्याकरिता पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2022 आहे.

 

पदाचे नाव  :  पशुधन आणि दुग्ध व्यवसाय तज्ञ, उद्योजकता विकास आणि संसाधन निर्मिती तज्ञ, सहयोगी, सहाय्यक, माहिती तंत्रज्ञान. आणि दळणवळण तज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि आर्थिक सल्लागार, पुरवठा साखळी आणि मूल्य साखळी तज्ञ, खरेदी अधिकारी, सामाजिक विकास तज्ञ, पर्यावरण तज्ञ, लेखापाल, अर्थशास्त्रज्ञ सह ऍक्सेस टू वित्त सल्लागार, बाजार माहिती, MIS आणि M&E अधिकारी, SMART कॉटन व्हॅल्यू चेन तज्ञ, ऑपरेटर, सांख्यिकी तज्ञ

पदसंख्या – 173 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता –  मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प शेतकरी महामंडळ भवन, 270 भांबुर्डा, सेनापती बापट रोड, पुणे – 411016

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑगस्ट 2022

 

अधिकृत वेबसाईट www.smart-mh.org

SMART प्रोजेक्ट पुणे भर्ती 2022 साठी महत्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरात – https://cutt.ly/JZjUR8C

✅ अधिकृत वेबसाईट  – www.smart-mh.org

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.