DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जैन मुनींची निर्घृण हत्या; मृतदेहाचे तुकडे करून टाकले कूपनलिकेत

चिक्कोडी :  रायबाग जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील नंदीपर्वत आश्रमाच्या जैन मुनींची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रायबाग तालुक्यातील कटकभावी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरणार?

मुंबई : ठाकरे गटाकडून आमदार सुनील प्रभू यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. ठाकरे गटाच्या या…

अवैध वाळू माफियांचे धाबे दणाणले

जळगाव : प्रतिनिधी  गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या विनापरवाना वाळू वाहतुक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत दोन ट्रॅक्टर जप्त केले असून चालकांसह मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरणा…

आश्रम शाळेच्या प्रकाराशी माझा काहीही संबंध नाही- ना.अनिल पाटील

अमळनेर : माझ्या स्वागताच्या वेळी अमळनेरातील आश्रम शाळेच्या बाबतीत जो प्रकार घडला त्याच्याशी मंत्री म्हणून म्हणून काहीही संबंध नाही, त्याची मला पुसटशीही कल्पना नव्हती,हेतुपुरस्कर तसा प्रकार कुणी केला असेल तर मुळीच सहन केला जाणार नसून कुणी…

जळगांव जिल्हा चर्मकार समाजातर्फे गुणवंत विद्यार्थी,समाजबांधव सत्कार समारंभाचे आयोजन

जळगाव - चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून इतरांना प्रेरणा मिळावी या हेतूने दरवर्षाप्रमाणे या वर्षी देखील जळगांव जिल्हा चर्मकार समाजातर्फे गुणवंत विद्यार्थी/समाजबांधव यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून या…

अनुभूती निवासी स्कूलमध्ये ‘फेशर्स डे’ उत्साहात साजरा

जळगाव | प्रतिनिधी अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, संगीत यासह सांस्कृतिक कार्यक्रमांनी अनुभूती निवासी स्कूलचा स्थापना दिन व 'फेशर्स डे' साजरा केला. अनुभूती निवासी स्कूलचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी भारतीय…

श्री मंगळग्रह मंदिरात नामदार अनिल पाटील यांचे जंगी स्वागत

अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरात नामदार अनिल पाटील यांचे ७ जुलै रोजी प्रथम आगमन व वाढदिवसानिमित्त जंगी स्वागत करण्यात आले. नामदार पाटील यांच्या शुभहस्ते नव्याने सुशोभीकरण केलेल्या नवकार कुटियाचे लोकार्पण करण्यात आले. मंदिराचा अधिकृत…

अमळनेरात मंत्री अनिल पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी

अमळनेर | प्रतिनिधी नव्यानेच मंत्री पदाची शपथ घेणारे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील (MLA Anil Bhaidas Patil) यांना धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री पद तसेच अन्न व नागरी पुरवठा हे महत्वाचे खाते दिले जाण्याची शक्यता मुंबई येथील…

वितरकाने शेतकर्‍यांना शासकीय सिंचन योजनेचा जास्तीत जास्त लाभ उपलब्ध करून द्यावा – श्रीराम…

जळगाव | प्रतिनिधी व्यवसायात प्रामाणिक राहून जबाबदारीने काम केल्यास वितरक पुरता मर्यादीत न राहता त्यांची वाटचाल उद्योजकतेची होईल त्यासाठी श्रीराम उद्योग समुह आपणास संपूर्ण सहकार्य करेल. मात्र हे करत असतांनाच आपण इतर कोणाच्या यशाची लाईन…

श्री गणपती मंदीर देवस्थान पद्मालय अध्यक्षपदी अशोक जैन यांची एकमताने पुनर्निवड

जळगाव | प्रतिनिधी गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पद्मालयच्या श्री गणपती देवस्थानच्या अध्यक्षपदी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची पुढील पाच वर्षांसाठी एकमताने पुनर्निवड झाली. श्री गणपती मंदीर देवस्थान पद्मालय येथे रविवारी २ जुलै…