DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

मानसिक आरोग्याच्या उपचारासाठी हेल्पलाईन ; डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयाचा उपक्रम

जळगाव - जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्‍त मंगळवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या मानसोपचार विभागातर्फे मानसिक आरोग्य हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आला आहे. सर्व मानसिक समस्यांच्या निवारणासाठी…

महाराष्ट्र राज्य ग्रामसत्ता संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी तेजस पाटील

यावल :- महाराष्ट्रातील सर्व पक्षीय युवा ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच तथा राजकीय सामाजिक कार्यकर्ते युवकांनी एकत्र येऊन एका नवीन संकल्पनेवर आधारीत संघटन उभे केले त्याचेच नाव ग्रामसत्ता एकजूट एकमुठ होय. या संघटनेची पहिली राज्यस्तरीय…

पारोळा स्मशानभूमीत आढळला मृतदेह

पारोळा : येथील धुळे रस्त्यावरील स्मशानभूमीत एका ४० वर्षीय वयाच्या इसमाचे शव स्मशानभूमीच्या मागील बाजूस वास येत असल्याने आढळून आले होते. त्या मृतदेहाचा दि. ८ रोजी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिस बंदोबस्त दफनविधी करण्यात आला. याबाबत पारोळा…

धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी तरुणाचा मृत्यू

जळगाव : पाचोरा तालुक्यातील माहेजी रेल्वे स्टेशन परिसरातील खांबा क्रमांक ३८९ / ६ ते ८ च्या दरम्यान ३५ वर्षीय अनोळखी तरुण रेल्वेतून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती रेल्वे…

भुसावळात मोटारसायकल लांबविली

भुसावळ : शहरातील प्रीमियर हॉटेल समोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी…

महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार करणाऱ्याला अटक

जळगाव ;- शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील एका भागात राहणाऱ्या तरूणीला सोबतचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी दानीश तडवी रा. जळगाव…

जि. प. शाळा निंभोरा येथे विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण

निंभोरा बु: ता: रावेर;-  येथे स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त "मेरी माटी मेरा देश" या उपक्रमा अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या विविध खेळात स्पर्धेत सहभागी होऊन प्राविण्य मिळविले व यश संपादन केले यासाठी निंभोरा ग्रामपंचायत ने…

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका निवडणूक आयोगाकडून जाहीर

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आहे.. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज महत्वाची पत्रकार परिषद घेत मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाची निवडणूक जाहीर केली आहे. आगामी काळात…

विद्याधर गीत रंगात रसिक चिंब

जळगाव | प्रतिनिधी  भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या सहकार्याने प्रख्यात संगीत नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने जळगावच्या स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व मुंबईच्या विद्याधर गोखले नाट्य संगीत प्रतिष्ठान या…

निवडणुकीच्या चिंतेपेक्षा विकास कामांना दिले प्राधान्य – गुलाबराव पाटील

पिंपळेसीम येथे ७ कोटीच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन पाळधी;-प्रत्येक गावाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असून विकास कामे करताना आपण कोणताही भेदभाव केला नाही. भविष्यात पिंपळेसिम व हनुमंतखेडा गावासाठी मोठा…