DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

१०८’ रुग्णवाहिकेने नऊ वर्षांत वाचवले अडीच लाखांहून अधिक रूग्णांचे प्राण !

जळगाव;- रूग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय उपचार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘१०८ रुग्णवाहिके’ मुळे गेल्या नऊ वर्षांमध्ये जिल्ह्यातील २ लाख ७१ हजार ८७५ नागरिकांचे प्राण वाचले आहेत‌. हृदयविकाराचे रूग्ण, अपघातग्रस्त व्यक्ती…

जिल्हा नियोजन निधी वितरणात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम

जळगाव,;- जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत अर्थसंकल्पीय प्राप्त ३६३.१८ कोटी रूपये निधीमधून ११३.४९ कोटी रूपये निधी वितरीत झालेला आहे. प्राप्त निधीशी वितरीत निधीची टक्केवारी ३१.२५ असून निधी वितरणामध्ये जळगाव जिल्हा राज्यात प्रथम…

अनुकंपाधारक ९ पोलीस पाल्यांना महसूल विभागात शासकीय नोकरी

जळगाव,जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील सामायिक अनुकंपाधारकांच्या यादीत पोलीस दलातील उमेदवारांचा समावेश करण्यात आला असून ९ अनुकंपाधारक उमेदवारांना आज तलाठी व लिपिक टंकलेखक या वर्ग ३ पदावर नियुक्ती देण्यात आली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व…

उद्योजकांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा – खासदार उन्मेष पाटील

उद्योजकांसाठी 'इग्नाईट महाराष्ट्र' एकदिवशीय कार्यशाळा संपन्न जळगाव,;- आपला उद्योग व व्यवसाय वाढीसाठी उद्योजकांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहन खासदार उन्मेष पाटील यांनी आज येथे केले. उद्योग संचालनालय व…

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अभ्यास सत्रात भाग घेतला

जळगाव ;- जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जळगाव जिल्ह्याच्या "गणितासाठी 10 दिवस" या उपक्रमांतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसोबत मोजणी शिकत असलेल्या अभ्यास सत्रात भाग घेतला.जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जळगाव तालुक्यातील…

कोळी समाजाच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा ! : आ. चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

मुक्ताईनगर : प्रतिनिधी जात प्रमाणपत्रासाठी गेल्या चार दिवसांपासून कोळी समाजबांधवांचे अन्नत्याग आंदोलन सुरू असून आज आमदार चंद्रकांत पाटील यांनी या आंदोलनास पाठींबा दर्शविला. तसेच, हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकार्‍यांसोबत…

पाटणादेवीला अतिधोकादायक तितूर नदीवरील तात्पुरत्या पुलाच्या उभारणीच्या कामाला प्रारंभ

चाळीसगाव : प्रतिनिधी गेल्या ३ वर्षांपासून पुरातत्व विभागाच्या कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या आदिशक्ती चंडीकादेवी (पाटणादेवी ता.चाळीसगाव) मंदिराजवळील तितूर नदीवरील पुलाच्या कामाला या नवरात्र उत्सवात देखील मुहूर्त मिळाला नाही. आमदार…

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा

जळगाव - गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे बुधवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला. इनव्हेस्ट इन गर्ल्स राईट्स: अवर लिडरशिप, अवर वेल बिंग ही यावर्षीची थिम आहे. त्यानुसार कार्यक्रम घेण्यात आले असून येत्या २०…

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात १६३ विद्यार्थ्यांच्या परिसर मुलाखती

जळगाव;- येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागातर्फे “एमसी टॅलेंट हंट” या आयटी कंपनीमार्फत रायसोनी महाविद्यालयात परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.…

भूलाबाई महोत्सवात अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रथम पुरस्कार

जळगाव;-केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित, ललित कला संवर्धिनी आयोजित जिल्हास्तरीय भुलाबाई महोत्सव २०२३ मधे अनुभूती इंग्लीश मीडिअम स्कूलच्या (माध्यमिक) मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. शाळेतील ५,वी ते ८ व्या इयत्तेच्या १४…