DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अनिल भाईदास पाटील यांच्या रूपाने जळगाव जिल्ह्याला तिसरे मंत्रीपद

जळगाव :  राज्यातील राजकीय भूकंपानंतर अजित पवार यांनी आमदारांसह शिंदे सरकारला पाठिंबा दिल्यानंतर त्यांची उपमुख्यमंत्री पदावर वर्णी लागली तर त्यांच्यासह अन्य आमदारांनाही मंत्री पदाची संधी मिळाली. त्यात अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील…

मोठी बातमी! अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची घेतली शपथ; दादासोबत राष्ट्रवादीचे किती आमदार? कुठले…

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार वेगळी चूल मांडणार असल्याची बातमी आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची…

गाढवाच्या दुधापासून बनतं जगातलं सर्वात महागडं पनीर, किंमत वाचून चकीत व्हाल

The most expensive cheese in the world is made from donkey milk : तुम्ही कधी गाढवाच्या दुधाचे पनीर ऐकलंय का? खरं तर, गाढवाचे दूध ज्याला लोक किंमत देत नाहीत ते खूप महाग आणि फायदेशीर देखील आहे. याचा परिणाम म्हणून गाढवाच्या दुधापासून बनवलेले…

आंतरजातीय विवाह करणाऱ्या ५ हजाराहून अधिक जोडप्यांना मिळणार प्रत्येकी ५० हजार रुपये

नाशिक - समाजातील जातीव्यवस्था नष्ट व्हावी, सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, तसेच अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला गती मिळण्यासाठी प्रोत्साहन म्हणून आंतरजातीय विवाहीत जोडप्यांना सामाजिक न्याय विभागाकडून अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेसाठी…

‘बोलवा विठ्ठल’ मध्ये पांडुरंगाची प्रचिती

जळगाव | प्रतिनिधी ओंकार प्रधान, विठ्ठल नामाची शाळा भरली, चल ग सखे पंढरीला या भक्ती गितांसह अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलच्या चिमुकल्यांनी दिंडी, पालखी, रामकृष्ण हरीचा गजर करीत अवघी पंढरी उभी केली आणि पांडुरंगाची प्रचिती जळगावकर रसिकांना…

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

वरणगाव | प्रतिनिधी दिपनगर जवळील कपील वस्तीत घरावरील जुने पत्रे काढून नवीन पत्रे टाकात असताना घरा शेजारील विजेच्या ताराला त्याचा स्पर्श झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि २९ गुरुवार रोजी सकाळच्या सुमारास घडली. वरणगाव पासून जवळ…

उद्या सायंकाळी जी. एच. रायसोनी महाविद्यालयातर्फे “चाणक्य-फॉर कॉर्पोरेट लीडरशिप”वर व्याख्यान

जळगाव : येथील जी. एच. रायसोनी मेमोरियल टॉकमार्फत स्व. ग्यानचंद हिराचंद रायसोनी यांच्या जयंतीनिमित्त उद्या ता. ३० शुक्रवार रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय व्यवस्थापन विचारवंत डॉ. राधाकृष्णन पिल्लई हे उपस्थितांशी “चाणक्य-फॉर…

उत्तम आरोग्यासाठी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांकडून योग साधना

जळगाव | प्रतिनिधी  जैन इरिगेशनच्या जैन अॅग्री पार्क, जैन एनर्जी पार्क, जैन फूडपार्क, जैन प्लास्टिक पार्क बांभोरी, जैन हायटेक प्लान्ट फॅक्टरी टिश्यूकल्चर पार्क टाकरखेडा यासह अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती इंग्लिश मिडीअम…

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

जळगाव | प्रतिनिधी  येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात बुधवार ता. २१ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाविद्यालयाच्या प्रांगणात योग सप्ताहाचे उत्साहात समारोप करण्यात आला. ता. १५ ते २१…

गिरीश महाजनांचा व्यापाऱ्यांना मोठा दिलासा !

जळगाव - अन्नसुरक्षा कायद्याचा व्यावसायिकांना मोठा त्रास असून त्यामध्ये बदल करवा, अशी मागणी व्यापारी आणि व्यावसायिकांच्यावतीने करण्यात आली आहे. याबरोबरच एपीएनसी कायद्यामुळे व्यावसायिकांसह ग्राहकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.…