DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

रस्ते, पुलांच्या कामांसाठी ५० कोटीचा निधी

चाळीसगाव | प्रतिनिधी मुंबई विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून नव्यानेच स्थापन झालेल्या भाजपा शिवसेना युती सरकारने पुरवणी अर्थसंकल्प सादर केला. त्यात चाळीसगाव तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभागांतर्गत विविध रस्ते, पूल आदींच्या…

जळगावात पोलिसांची लॉजवर रेड, आक्षेपार्ह अवस्थेत सापडलेल्या १३ मुलींनी केला धक्कादायक दावा…

जळगाव | प्रतिनिधी  जळगावमध्ये पोलिसांनी एमआयडीसी परिसरातील लॉजवर छापा टाकला. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात १३ जोडप्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईने जळगावमध्ये एकच खळबळ माजली. पोलिसांनी अचानक टाकलेल्या…

रावेर पंचायत समिती शौचालय घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू !

रावेर : प्रतिनिधी  येथिल पंचायत समितीतीतील बहुचर्चित वयक्तिक शौचालय घोटाळ्यातील योजनेची चौकशी विभागीय आयुक्तांच्या आदेशावरून आज गुरुवार पासून सुरू करण्यात आली असून चौकशी पूर्ण झाल्यावर चौकशी अहवाल सादर करण्यात येणार आहे. तालुक्यासह…

निसर्गाचा अद्भुत चमत्कार! आकाशात वाहू लागला ढगांचा धबधबा (VIDEO)

मुंबई : पावसाळा म्हटलं की ़डोंगरावरून धो धो कोसळणार धबधबा पाहण्यासाठी आपण अनेक ठिकाणी जातो. सोशल मीडियावरही अशा धब्याधब्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. उंच डोंगरावरून जमिनीवर कोसळणारे असे बरेच धबधबे तुम्ही पाहिले असतील पण आकाशात कोसळणारा…

Netflix-Prime-Hotstar साठी वेगळे पैसे देण्याची नाही गरज, सब्स्क्रिप्शन मिळणार फ्री…

रिलायन्स जिओ त्यांच्या ग्राहकांना निवडक पोस्टपेड प्लानसह मोफत नेटफ्लिक्स मोबाइल प्लान सबस्क्रिप्शन ऑफर करते. हे प्लान्स मोबाइल डिव्हाइसवर अनलिमिटेड Netflix चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये विनामूल्य प्रवेश प्रदान करतात . देशातील आघाडीची…

दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसातही जनसंवाद यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुक्ताईनगर | प्रतिनिधी  १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवाचं औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या तथा जळगांव जिल्हा बँकेच्या संचालिका ॲड. रोहिणीताई खडसे - खेवलकर ह्यांनी जनसंवाद यात्रा सुरू केली.दि १६ ऑगस्ट रोजी ह्या…

रोटरी वेस्टच्या स्वातंत्र्य रथाने केला अमृत महोत्सवाचा जागर

जळगाव :  येथील रोटरी क्लब जळगाव वेस्टतर्फे जेष्ठ रोटरी सदस्य प्रेम कोगटा यांच्या हस्ते मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर काव्यरत्नावली चौकापासून स्वातंत्र्य रथाचा रोटरी वेस्टच्या सर्व माजी…

भारतीय स्वातंत्र्याची गाथा’ प्रदर्शनातून क्रांतिकारक इतिहासाचे स्मरण – जिल्हाधिकारी…

जळगाव | प्रतिनिधी  गांधी रिसर्च फाऊंडेशन जिल्ह्यासाठी मानबिंदू असून फाऊंडेशनतर्फे समाजप्रबोधनात्मक सांस्कृतिक उपक्रम सदैव सुरू असतात. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधी उद्यान येथे…