Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
जळगाव : ध्वजारोहण कार्यक्रमात महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
जळगाव : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण कार्यक्रमात महिलेने आत्महत्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. मा.ना.गुलाबराव पाटील ध्वजारोहण करत असतानाच हा प्रकार घडलूणे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
सविस्तर वृत्त…
गिरीश महाजन राज्यातील ग्रामविकासाचा आलेख उंचावतील – प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे
जामनेर | शांताराम झाल्टे,उपसंपादक
महाराष्ट्र राज्याचे नूतन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना ग्रामीण भागातील सर्व प्रश्नांची जाण असून.. एक अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते जनहिताच्या निर्णयाला…
केळी पिकास किमान आधारभूत किमती (MSP) लागू व्हावी खासदार उन्मेश दादा पाटील यांची मागणी
जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील प्रमुख भाजीपाला पिकांमध्ये केळी, भेंडी, टोमॅटो, लसून इत्यादी. पिकांचा समावेश आहे. परंतु स्थानिक बाजारपेठ व व्यापाऱ्यांच्या साखळीमुळे या पिकांच्या दरात/भावात मोठ्या प्रमाणात चढ-उतार असतात. त्याचे…
स्मार्ट प्रकल्प अंतर्गत 173 रिक्त पदांची नवीन भरती सुरू
दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क | मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प पुणे मार्फत प्रकल्पातील पशुधन आणि दुग्ध व्यवसाय तज्ञ, उद्योजकता विकास आणि संसाधन निर्मिती तज्ञ, सहयोगी, सहाय्यक इ. पदांच्या एकूण 173 रिक्त…
परिवार गाढ झोपेत असताना तरुणाने घेतला गळफास
पाचोरा : प्रतिनिधी
नगरपालिकेत कंत्राटी पदावर कार्यरत असलेल्या एका २५ वर्षीय तरुणाने आज १४ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शहरात उघडकीस आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेबाबत…
कविवर्य ना.धों. महानोर यांना आचार्य अत्रे मानचिन्ह पुरस्कार प्रदान
जळगाव | विशेष प्रतिनिधी
आचार्य अत्रे हे साहित्य, नाट्य, चित्रपट, उद्योग, वक्तृत्व असा सर्वच क्षेत्रांतील सार्वभौम उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या नावाने मिळालेले मानचिन्ह मी कृतज्ञतेने स्विकारतो असे प्रतिपादन कविवर्य ना. धों.…
चालकाच्या डुलकीमुळे विनायक मेटेंचा अपघात? अजित पवार म्हणाले…
मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे आज अपघाती निधन झालं आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. विनायक मेटेंच्या निधनावर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. अशातच विरोधी…
मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांच्या हस्ते जिकरा इंग्लिश मिडीयम स्कूल येथे वृक्षारोपण
जामनेर | प्रतिनिधी
जामनेर शहरातील जुना बोदवड वरील जिकरा इंग्लिश मिडीयम स्कूल येथे दि. १३ रोजी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.जामनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी-चंद्रकांत भोसले यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात…
हर घर तिरंगा मोहीमे अंतर्गत गारखेडा बु! ग्रामपंचायत कडून तिरंगा झेंड्याचे वाटप
गारखेडा बु | प्रतिनीधी -सुनिल चौधरी
भारताच्या स्वातंत्र्याला ७५वर्ष पुर्ण होत असल्याने केंद्र शासनातर्फे या वर्षी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन यात १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज डौलाने फडकणार आहे.याचाच भाग…