DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

राज ठाकरेंवर कायदेशीर कारवाई करा – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

जळगाव:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे 2022 रोजी औरंगाबाद येथील जाहिर सभेचे लाईव्ह टेलिकास्ट सुरू असल्याने आम्ही न्युज चॅनेल वर हि संपुर्ण सभा पाहिली व ऐकली . सदर सभेत राज ठाकरे यांनी चिथावणीखोर , दोन समाजात तेढ

मुद्रांक शुल्क दंडामध्ये एप्रिलपासून सवलत योजना

जळगाव | प्रतिनिधी मुद्रांक शुल्क रक्कमेवर आकारण्यात येणाऱ्या दंडामध्ये सवलत देण्याचा शासनाचा मनोदय होता. त्यासाठी शासनाचे 1 एप्रिल, 2022 चे आदेशान्वये शास्तीच्या कपातीची योजना जाहीर केली आहे. सदर योजना ही दिनांक 1 एप्रिल, 2022 ते 30

पक्षकाराकडून वकिलाच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

चाळीसगाव | प्रतिनिधीकिरकोळ कारणावरून चाळीसगाव न्यायालय परिसरात पक्षकाराने वकिलास पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. कागद पत्र देण्यास उशीर केल्याच्या कारणावरून पक्षकाराने चक्क वकिलाच्या अंगावर पेट्रोल टाकल्याची

मुंबई हायकोर्टाने राणा दांपत्याची याचिका फेटाळली,पण…

मुंबई : मुंबई हायकोर्टाने राणा दाम्पत्याने दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला मोठा धक्का बसला आहे. मात्र यात जर दुसऱ्या एफ आय आर मध्ये कोणतीही कारवाई करावयाची असल्यास ७२ तास आधी कळवणे गरजेचे असल्याचे कोर्टाने…

जळगांव जिल्ह्याचा १६ वर्षा आतील मुलांच्या प्राथमिक संघ जाहीर

जळगाव | प्रतिनिधी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १६ वर्षाआतील आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा प्राथमिक संघाची निवड चाचणी २४ एप्रिल २०२२ रोजी अनुभुती आंतरराष्ट्रीय शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती, त्यात जिल्हातील…

रूमालाने गळफास घेवून २५ वर्षीय युवकाची आत्महत्या

जळगाव । प्रतिनिधी  सध्या आत्महत्येचे प्रमाण वाढतानाचे दिसून येतेय. अशातच एका २५ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील कुसुंबा येथे उघडकीस आलीय.धनंजय चंद्रजित बाविस्कर (वय-२५)असे आत्महत्या केलेल्या…

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आज जळगाव दौऱ्यावर

जळगाव | प्रतिनिधीकेंद्रीय वाहतूक व रस्ते मंत्री ना. नितीन गडकरी यांचा आज जिल्हा दौरा असून सदर दौऱ्याची सुधारित कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली आहे.शुक्रवार दिनांक २२ एप्रिल रोजी दुपारी ०३:३० मिनिटांनी धुळे येथून विशेष विमानाने ना.

बाबो..! आणखी चार महिने विजेचा संकट?; जाणुन घ्या नेमका कारण काय

मुंबई - देशातील तापमानाचा पारा वाढल्याने एसीची (AC) विक्री आणि विजेचा वापरही कमालीचा वाढला आहे. यासोबतच विजेचे संकटही गडद होत असून, येत्या काही महिन्यांत वीजपुरवठा खंडित होण्याचा धोकाही वाढत आहे. वास्तविक, यावेळी मार्च महिन्यातच देशभरात

नांद्रा वनविभागाच्या क्षेत्रास लागली आग

सुदैवाने जिवितहानी टळली पाचोरा | प्रतिनिधीतालुक्यातील नांद्रा येथील वनविभागाच्या बांबरुड (राणीचे), लाख तांडा, आसनखेडा, महसास या शिवारातील वन विभागाच्या दोनशे ते अडीचशे हेक्टर वनक्षेत्राला दि. १६ एप्रिल रोजी दुपारी अचानक आग लागली. आगीची

नियतीने दिली संधी अन् क्षणार्धात मृत्यूने गाठले

जळगाव - राष्ट्रीय महामार्गावरील खेडी गावाजवळील पेट्रोल पंपावर लोखंडी कंटेनर कडेला दाबून उभे करताना कंटेनरच्या क्लीनर साईडचा डीपीजवळील तारांना स्पर्श झाला. ही बाब लक्षात येताच वाहन बाजूला उभे करण्याच्या प्रयत्नात असतानाच चालकाचा वीजेचा