DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जनतेचा आशीर्वाद, कार्यकर्त्यांची साथ, केलेला विकास ; यामुळे विजयाचा विश्‍वास !

पाळधी ता. धरणगाव : आपल्या आजवरच्या कारकिर्दीत मी नेहमीच जनतेच्या हिताचा विचार केला. त्यांच्यासाठी झटलो, याचमुळे आज याच जनतेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. लहानातील लहान कार्यकर्त्यांच्या सुख-दु:खात आपण धावून जातो यामुळे त्यांची…

पाळधीनजीक लक्झरीला अपघात ; पालकमंत्री धावले अपघातग्रस्तासाठी !

जळगाव  | प्रतिनिधी  धरणगाव रस्त्यावर पाळधी गावानजीक असलेल्या महामार्गावर हॉटेल सुगोकी जवळील रात्री 8 वाजेच्या सुमारास लक्झरी  पलटी होवून 30 ते 35 प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. यावेळील जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील आपल्या पाळधी…

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे १०० टक्के विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये पास

जळगाव | प्रतिनिधी  जैन इरिगेशनचे संस्थापक पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या (दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी) अनुभूती इंग्लिश मिडिअम स्कूलचा इयत्ता १० वी चा यंदाही 100 टक्के निकाल लागला. यात विद्यार्थीनींनी…

शेतीच्या त्यागापेक्षा शाश्वत शेतीची कास धरा – नादिर गोदरेज

जळगाव | प्रतिनिधी  शेतीचे भवितव्य संकटात येते तेव्हा भूमिपुत्रच शेतीला विकतो हे वास्तव आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञान शेतीत वापरले तर ती शाश्वत होते. भारताच्या समृद्धीचे कणखर नायक तुम्ही आहात. ठिबक, शेडनेट व इतर संशोधनाची मदत घेऊन शाश्वत…

प्रतीक्षा संपली! दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर; ‘असा’ चेक करा रिजल्ट

दिव्यसारथी ऑनलाईन डेस्क :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) निकालाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर सर्वांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले होते. दहावीचा निकाल उद्या म्हणजेच…

उच्चतंत्रज्ञानामुळेच शाश्वत शेतीचा मार्ग

जळगाव | प्रतिनिधी शेतकऱ्यांनी उच्च कृषीतंत्रज्ञानाचा अवलंब केला, त्या जोडीला त्यांचे अथक परिश्रम, तज्ज्ञांचे मार्गदर्शन यातून अशाश्वत शेतीला शाश्वत करण्याची किमया शेतकऱ्यांनी करून दाखविली आहे. त्याबाबतचा खडतर परंतु तितकाच प्रेरणादायी…

जळगावातील झुलेलाल वॉटर पार्कमध्ये कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना मारहाण

जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या झुलेलाल वॉटर पार्कमध्ये फिरण्यास गेलेल्या कुटुंबीयांना त्याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

जळगावच्या स्टेट बँकेत भर दिवसा सशस्त्र दरोडा, १७ लाखोंची रोकड घेऊन दरोडेखोर पसार

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील स्टेट बँकेच्या कालिका मंदिर भागातील शाखेत दुचाकीवरून हेल्मेटधारी दोघा तरुणांनी कोयत्याने मॅनेजरवर हल्ला चढवत सुमारे 17 लाखांची रोकड तसेच लाखोंचे सोने लुटल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी…

घरगुती गॅसचा काळा बाजार; एकाविरुद्ध कारवाई

जळगाव : प्रतिनिधी  पोलिस कॉलनी परिसरातील रिक्षा स्टॉपजवळ घरगुती गॅसचा काळा बाजार करणाऱ्या दुकानावर सोमवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून ३४ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी एमआयडीसी…

जळगावात २६ बोटे असलेल्या बाळाला मातेने दिला जन्म

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील न्हावी ग्रामीण रुग्णालयात तब्बल २६ बोटे असलेल्या बाळाचा जन्म झाला आहे. या नवजात बाळाला दोन्ही हाताला एक- एक तर दोन्ही पायाला तब्बल दोन- दोन बोटे जास्त आहेत. नवजात बाळ व बाळाची आई…