DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

नवीन उद्योग सुरु करायचा आहे? तर सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी हे वाचाच…

दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क : हल्लीच्या परिस्थितीमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, लोक बेरोजगार झाले आहेत. ही समस्या लक्षात घेऊन सरकारने देशात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र…

शेतीचे कामावरुन एकाचा गळा आवळला

चाळीसगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील उपखेडे येथील एकाचा शेतीचे काम रोटाव्हीटर  करण्यास नकार दिला. म्हणून शेतमालकाने लुंगीने गळा आवळल्याची घटना सेवानगर येथे घडली आहे. प्रसंगावधान राखत इतराने मध्यस्थी केल्याने, शेतमजुराचे थोडक्यात प्राण…

मारवड गावात औषधी वनस्पतींची लागवड.नेहरू युवा केंद्राचा अनोखा उपक्रम..

अमळनेर :- सामाजिक व खेळ मंत्रालय विभागांतर्गत नेहरू युवा केंद्र मार्फत मारवड या गावात औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' वनचरेखूप पुरातन काळापासून आपले पूर्वज आपल्याला वेगवेगळ्या वनस्पतींपासून औषधी तयार करून ते आपला

भयमुक्त परीक्षेचा भीतीयुक्त प्रवास..परीक्षेचा ध्यास रोखतो आहे विद्यार्थ्यांचा श्वास..

राज्यात दहावी आणि बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाइन होणार आहे. राज्य मंडळ ऑफलाइन परिक्षांवर ठाम असून ११ फेबुवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षेकरिता लागणारे साहित्य जिल्हा केंद्रावरून वाटपाला सुरुवात होणार आहे. बुधवारी राज्य

प्रेमाच्या महिन्यात प्रेमाची सुरुवात करताय तर प्रेमाचा काजवा हे सुपरहिट गाणं नक्की पहा….

नाशिक : फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा, गुलाबी महिना. सध्या मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन अल्बम रसिकांच्या भेटीला येत आहेत. त्यात आता आणखीन एक नवीन गाणे दाखल झाले आहे. या गाण्याचे बोल काजवा असे आहेत. हे रोमँटिक गाणे असून हे गाणे नुकतेच

एका गानयुगाचा अस्त! स्वरसम्राज्ञी हरपली

मुंबई  : आपल्या मंजुळ स्वरांची मोहिनी टाकत अख्ख्या जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित लता मंगेशकर यांचे निधन झाले त्या 93  वर्षांच्या होत्या. शेकडो हिंदी चित्रपट आणि सुमारे 36 देश विदेशी भाषांमध्ये…

वाळू चोरीस प्रतिबंध घालणाऱ्या वरील खोटे गुन्हे मागे घेऊन वाळू माफियांवर गुन्हे दाखल करा- सानेनगर…

अमळनेर | प्रतिनिधी:- नूर खान येथील सानेनगर भागातील अवैध चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या मार्फत वाळू चोरीस प्रतिबंध करणाऱ्या वर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यावर कारवाई करण्याबाबतचे निवेदन स्थानिक ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना दिले

शहरातून काढली सिंघम स्टाईलने गुंडयाची धिंड

अमळनेर प्रतिनिधी: नूर खान  शहरातील सराईत गुन्हेगार हिट्रीशिटर शुभम उर्फ शिवम उर्फ दाऊद मनोज देशमुख 23 वर्षे रा, संविधान चौक याचेवर अमळनेर पोलीस स्टेशन येथे शरीराविरुध्दचे तसेच मालमत्तेविरुध्दचे 23 गंभीर गुन्हे दाखल आहेत. शुभम उर्फ शियम

अमळनेर राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहर उपाध्यक्षपदी वैशाली ससाणे

अमळनेर प्रतिनिधी : नूर खान राष्ट्रवादी महीला काँग्रेस च्या शहर उपाध्यक्ष पदी वैशाली शिवकुमार ससाणे यांची नियुक्ती करण्यात आली.दिनांक 2/2/2022 रोजी आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या आढावा बैठकित

पाडळसरे येथे उद्या मरीआईची यात्रा..लोकमनोरंजनासाठी लोक नाट्य तमाशा मंडळचा कार्यक्रम…

अमळनेर (प्रतिनिधी नुरखान) तालुक्यातील कळमसरे येथून जवळच असलेल्या पाडळसरे येथे (उद्या दि,2फेब्रुवारी रोजी) सालाबादप्रमाणे यावर्षीही मरिआईचा यात्रोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होत आहे.पाडळसरे येथे गेल्या पाच ते सहा वर्षापासून मरिआईची