DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अनलॉकची नवी नियमावली जाहीर; ११ जिल्ह्यांवर निर्बंधांची टांगती तलवार कायम

मुंबई : 'ब्रेक द चेन' अंतर्गत आज राज्य सरकारने  नवी नियमावली  जाहीर केली. त्यानुसार ठराविक जिल्हे  वगळता इतर जिल्ह्यांना कडक निर्बंधांतून काही अंशी मुक्तता मिळाली. पण ११ जिल्ह्यांवर मात्र अद्यापही निर्बंधांची  टांगती तलवार कायम…

अखेर 12 वीच्या निकालाची तारीख जाहीर, बोर्डाकडून 4 नव्या वेबसाईट जारी

मुंबई : राज्याच्या शालेय शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे न झालेल्या ऐतिहासिक अशा दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र आता दहावीनंतर बारावीच्या निकालाकडे  सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12…

खरीप हंगामातील पिकांसाठी 31 ऑगस्टपर्यत पाणी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव । प्रतिनिधी कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांचे अधिपत्याखालील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, बंधारे, अधिसुचित नदी/नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजना यांच्या पाण्याचा फायदा

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ; राज्यात दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार ?

आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री आदेश काढणार सांगली | वृत्तसंस्था राज्यात कोरोना निर्बंधात शिथिलता आणत राज्यातील दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली. मात्र गेल्या काही दिवसांपासून दुकानांच्या

धक्कादायक; पिझ्झा खाताच मुलाच्या तोंडातून येऊ लागलं रक्त अन् मग…

नवी दिल्ली। हल्ली सर्वच जेवण व वेगवेगळे पदार्थ ऑनलाईन उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे अनेक लोक कामावरून थकून आल्यावर किंवा घरी काही पार्टी असेल तसेच आपल्याला किंवा आपल्या मुलांना काही वेगळं खावंस वाटलं तर आपण लगेच मोबाईवरून आपल्याला पाहिजे ते…

बचत गटांच्या माध्यमातून वृक्षसंवर्धन

जळगाव | प्रतिनिधी  गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बचत गटांच्या माध्यमांतून ग्रामीण भागातील नागरीकांना आर्थीक सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात असतानाच वृक्षसंवर्धनाचे महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या तीन…

मुख्यमंत्र्यांच्या सांगली दौऱ्यात गोंधळ, भाजप-शिवसेना कार्यकर्ते भिडले

सांगली : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात सांगलीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. मुख्यमंत्री निवेदने स्वीकारत नसल्याचा आरोप करीत त्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. तसेच…

दोन लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ, पती व पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव । प्रतिनिधी   तालुक्यातील लोणवाडी तांडा येथील माहेर व रा.चाळीसगाव येथील विवाहितेवर घर बांधकाम करण्यासाठी व दुचाकी घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरकडील पाच जणांवर एमआयडीसी पोलीस…

तृतीयपंथी (जगन मामा ) यांचे अल्पशा आजाराने निधन

जळगाव | जळगाव शहरातील  गोलाणी मार्केटमध्ये रहिवासी असलेले तृतीयपंथ राणी सविता जान उर्फ जगन  मामा यांचे आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. जळगाव शहरातील तृतीयपंथी समाजातील प्रमुख राणी सविता जान उर्फ (जगन मामा) हे…

भडगाव तालुक्यातील अन्य समस्याही साेडवणार

भडगाव | प्रतिनिधी  कोरोनामुळे दीड वर्षात गावकऱ्यांशी त्या प्रमाणात संवाद नव्हता. त्यामुळे ‘आमदार आपल्या गावी’ हा उपक्रम हाती घेतला. तालुक्यातील सर्व गावांचा दौरा करून लोकांच्या समस्या समजून घेत ज्या शक्य होत्या त्या जागेवरच…