DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ, गृहिणींचं बजेट कोलमडलं

नवी दिल्ली : ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाला आहे. खाद्य तेलाच्या भावात पुन्हा वाढ झाली असून सणासुदीच्या तोंडावर गृहिनींच्या किचन बजेट कोलमडणार आहे.खाद्यतेलांचे भाव आटोक्यात आणण्यासाठी केंद्र…

भक्ती-शक्ती शिल्प हे समतेचे प्रतीक:-आमदार रोहित पवारनगरसेवक शाम पाटील यांच्या विकासात्मक कार्याने…

अमळनेर(प्रतिनिधी)जगद्गुरू तुकोबाराय व छ. शिवराय यांचे भक्ती-शक्ती स्मारक हे प्रेरणेचे प्रतीक म्हणून उभारले गेले असून,सर्व संतांनी समतेचा विचार दिला,भेदभाव न करता माणुसकी ने वागण्याची, एकीने राहण्याची शिकवण दिलेली आहे. जाती धर्माच्या नावावर

रविंद्र वाणी यांचे निधन

जळगाव | प्रतिनिधी  शहरातील शनीपेठ परिसरातील रहिवासी असलेले रविंद्र सुकलाल वाणी (वय-६७) यांचे शनिवार दिनांक २३ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून व नात असा परिवार…

IBPS PO च्या 4135 पदांसाठी मेगा भरती, पदवीधर सुद्धा करू शकतात अर्ज

सरकारी बँकांमध्ये नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली संधी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शनमधून प्रोबेशनरी ऑफिसर (IBPS PO रिक्रूटमेंट) पदासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 4,135 पदांसाठी…

तुमच्या आधार कार्डचा गैरवापर तर होत नाहीय ना? घरी बसून असे तपासा

नवी दिल्ली : आजच्या काळात सर्वत्र आधार कार्ड वापरले जाते. हे एक आवश्यक दस्तऐवज बनले आहे, ज्याद्वारे सर्व शासकीय आणि बिगर सरकारी कामे पूर्ण केली जातात. जर तुम्हाला सरकारी योजना, सबसिडीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला नक्कीच आधार कार्ड बनवावे…

धक्कादायक…..नराधम बापाने ११ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार…

( वृत्तसंस्था ) – ‘ तू वयात आलीस का बघायचंय ‘ म्हणत 45 वर्षीय नराधम बापाने 11 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आला कोणाला सांगितले तर जीवे मारेन, अशी धमकी देत बापाने अत्याचार केल्याचा आरोप आहे.

“दिवाळीला मामाच्या गावाला जाऊया…प्रा.शिक्षक सातीलला पाटील यांचा ‘पत्रलेखन’उपक्रम

अमळनेर:- आजच्या फोनाफोनीच्या व कम्प्युटरच्या युगात आपण सारे, विशेषत: विद्यार्थी, आज वाचन व लेखन विसरत चाललो आहोत... ही संस्कृती टिकवून रहावी व गतकाळातील चांगल्या प्रथा पुढेही सुरु राहाव्यात म्हणून माझ्या कंकराज शाळेत मी गेल्या आठवड्यात

बेटी हो तुम कोई मुरत नहींआज तुम्हारें हाथो में मैं शस्त्र थमा दूँ!हां बेटी हो तुम तुम्हें दुर्गा बना…

अमळनेर:- सर्वच क्षेत्रात महिलांनी आपलं अस्तित्व निर्माण केलं आहे. भारतात महिलांना आदिशक्ती चे रूप मानले जाते पण जगात एकूण महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी चे सर्वेक्षण केले असता भारतात महिलांवर अत्याचाराचे प्रमाण अधिक आहे.ह्या सर्वेक्षण

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीचा दिवाळीनंतर धमाका

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या  संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी निवडणुकीचा बिगुल आज फुंकला. दिवाळीनंतर  निवडणुकीचा धमाका उडणार असून, सोमवार (ता. ११)पासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याला सुरवात होत आहे. २१…

फोटोशूट दरम्यान अभिनेत्रीचा पदर घसरला, हॉट फोटो व्हायरल

दक्षिणेकडील अभिनेत्रींच्या सौंदर्याची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच रंगते. यातील एक म्हणजे मालविका मोहनन. आपल्या स्टनिंग फोटोंमुळे ती नेहमीच चर्चेत राहते. मालविका मोहनन हिने सोशल मीडिया माध्यम इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे. यात…