DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

रणबीरआलियाचे यंदा कर्तव्य!

अभिनेत्री लारा दत्ताने रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यातील नात्याबद्दल खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लाराने सांगितले की, रणबीर आणि आलिया यावर्षीच लग्न करणार आहेत. रणबीर-आलिया बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये…

आयुक्तालयासमोरच अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक: श्रमिक सेनेच्या पदाधिकाऱ्याने मारहाण केल्याची तक्रार पोलीस घेत नसल्याच्या रागातून राजलक्ष्मी पिल्ले या महिलेने थेट पोलीस आयुक्तालयासमोरच अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना काही वेळापूर्वी घडली. मुख्यमंत्र्यांसह…

Bigg Boss 15 OTT च्या नव्या घराचे फोटो आले समोर!

बिग बॉस १५ ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे. त्या आधी बिग बॉसच्या घराचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यात बिग बॉसच्या घराचा नवा चेहरा पहायला मिळत आहे. बिग बॉसचे हे पहिले पर्व आहे जे टेलिव्हिजन नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे. बिग…

अजूनही जिल्हयात एक हजारांवर कोरोना रूग्ण;रुग्णसंखेत घट नाहीच

नाशिक: जिल्हयात रूग्णसंख्या कमी होत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र अजूनही जिल्हयात एक हजारांवर कोरोना रूग्ण आहेत. ३१ जूलैपासून यात कोणतीही घट झालेली नाही याउलट काही प्रमाणात वाढ झाली असून ही चिंता करण्यासारखी बाबत आहे.…

भुसावळातील विवाहितेची आत्महत्या

भुसावळ | प्रतिनिधी शहरातील तापी नगर भागातील रहिवासी रेखा मनोज कुमार (40) या विवाहितेने त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

म्हणून ‘या’ लोकांना डास जास्त चावतात; जाणून घ्या सविस्तर…

मुंबई - हिवाळा आणि पावसाळा या दोन ऋतूंमध्ये डासांमुळे सारेच त्रस्त असतात. विविध प्रकारच्या आजारांना आमंत्रण देणारे हे दिवस असतात. विशेषतः पावसाळ्यात तर डास घरातच ठाण मांडून असतात. मात्र ते घरातील प्रत्येकाला ते चावतात असे नाही. डासही

राशीभविष्य ; जाणून घ्या आजचा आपला दिवस कसा जाईल…*

मेष : वरिष्ठांसोबत जुळवून घेणे हिताचे ठरेल. विद्यार्थ्यांना चांगला दिवस. वृषभ : पारिवारिक कामात धन खर्च होईल. जुन्या भेटी गाठी होतील. मिथुन : व्यापार व्यवसायात साधारण परिस्थिती राहील. भावनात्मक होण्याएवजी व्यावहारिक निर्णय घ्यावा.

शासकीय कार्यालयात ओली पार्टी करणी भोवली ; ‘मजिप्रा’चे ते दोघे कर्मचारी निलंबित

जळगाव प्रतिनिधी | महाराष्ट्र जीवन प्राधीकरण अर्थात मजिप्रा या विभागाच्या जळगाव येथील कार्यालयात टेबलावर मद्याची बाटली, ग्लॅस व सोबत चकणा ठेवून काही अधिकारी व कर्मचाऱ्यंनी ओली पार्टी रंगविल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. दरम्यान, ओली…

जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषि विभागाचा सल्ला

जळगाव जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी समाधानकारक पाऊस नसल्याने पिकाला पाण्याचा ताण पडायला सुरुवात झाली आहे. ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे तेथे पिकाला संरक्षित पाणी द्यावे, पाण्याची कमी उपलब्धता असेल तर सरी आड सरी पाणी द्यावे. ठिबक सिंचनाची व्यवस्था…