DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

महायुतीचे दोन्ही उमेदवार उद्या अर्ज भरणार, भाजपतर्फे शक्तीप्रदर्शनाची तयारी

जळगाव : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गट, मनसे व रिपब्लिकन पार्टी (आठवले गट), रासप, पीआरपी कवाडे गट, प्रहार आणि लहूजी शक्ती सेना महायुतीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार स्मिताताई…

यवतमाळमधील भाजपच्या प्रचारसभेत नितीन गडकरी यांना भोवळ

यवतमाळ – सध्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सभा आणि रॅली यांचे प्रमाण वाढले आहे. प्रचारसभांचा जोर वाढला असल्यामुळे नेते मंडळीची देखील धावपळ होत आहे. त्यामध्येच उन्हाचा पारा राज्यामध्ये 40 अंश पार झाल्यामुळे सुर्य देखील आग ओकत आहे. याचा…

जोरदार शक्ती प्रदर्शन करीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल

जळगाव : जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, ठाकरे गटाचे संजय राऊत, आ. शिरीष चौधरी, माजी खा. ईश्वरलाल जैन, रोहिणी…

महाविकासच्या शक्तीप्रदर्शनात रिकाम्या ट्रॅक्टरची ‘हवा’!

जळगाव :  लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतांना महाविकास आघाडीने शहरात आज शक्तीप्रदर्शन केले असले तरी त्यात रिकाम्या ट्रॅक्टरचीच ‘हवा’ दिसून आली. ग्रामीण भागातून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आले असतांनाही त्यांनी मात्र सभेकडे पाठ…

भरघोस उत्पन्न अन् शाश्वत शेतीसाठी नावीन्यता, शास्त्र-तंत्रज्ञान भविष्यातील तरुण शेती नायकांची…

जळगाव :  ‘भरघोस उत्पन्न अन् शाश्वत शेतीसाठी नावीन्यता, शास्त्र-तंत्रज्ञान आणि (फाली) भविष्यातील शेती नायकांची आवश्यता आहे. आपण दररोज भोजन करतो त्या शेतकऱ्यांप्रती प्रत्येकाने कृतज्ञतेचा नमस्कार करायला…

जैन भूमिपुत्र ‘रामलल्ला’ विशेषांकाचे हनुमान जयंती दिनी प्रकाशन

जळगाव | प्रतिनिधी  ‘प्रभू श्रीरामांचे परमभक्त श्री हनुमान हे सेवेचे, स्वामीभक्तीचे, संस्कारशीलतचे ते प्रतिक होय. याच संस्कारातून जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. आणि जैन परिवार सेवाभाव जोपासत आहे. प्रभू ‘रामलल्ला’ विशेषांकाचे प्रकाशन आज…

पाचोऱ्यात स्मिता वाघ यांच्या विजयासाठी शिवसेना-युवासेना यांच्यातर्फे हनुमान चालीसा पठण

जळगाव : नरेंद्र मोदी हे पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हावे आणि महायुतीच्या जळगावमधील लोकसभा उमेदवार स्मिता वाघ ह्या प्रचंड मताधिक्याने निवडून याव्यात, यासाठी हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम शिवसेना व युवासेना यांच्यातर्फे आज मंगळवारी (ता.23)…

शेतीकडे व्यवसायीक दृष्टीने बघा

जळगाव | प्रतिनिधी शेती करायची असेल तर प्रत्येकामध्ये सर्वगुण संपन्न असावे, ईलेक्ट्रीशयन पासून सर्व काही करावे लागते. भविष्यात मजूरांची टंचाई निर्माण होईल मात्र त्यावर शाश्वत सोल्यूशन काढले पाहिजे. गुणवत्ता, ॲग्रोनाॕमिक सेवेत जैन…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जाहीरनामा प्रसिद्ध; महत्वाचे मुद्दे जाणून घ्या…

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार गट) जाहीरनामा आज प्रसिद्ध झाला आहे. पक्ष कार्यालयात अजित पवार यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, बाबा सिद्दीकी…

आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द  : श्रीराम पाटील

भुसावळ :  आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून नागरीकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असा विश्वास महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट )रावेर लोकसभा मतदार संघातील उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिला आहे. भुसावळ…