DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

दुर्मिळ आजाराच्या नवजात शिशुवर जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी

जळगाव - एका नवजात शिशुला ट्रॅकिओ-इसोफेजियल फिस्टुला अर्थात अन्ननलिका आणि श्वासनलिकेतील जोड असल्याचा दुर्मिळ आजार जडला होता. मात्र डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील बाल शल्यचिकीत्सक आणि नवजात शिशु तज्ज्ञांच्या टीममुळे शिशुवर करण्यात…

महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद

जळगाव : येथील आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पीटल प्रशासनाने मेडिसीन (औषधवैद्यकशास्त्र) विभागाची बाह्य रुग्ण सेवा (OPD) अत्यंत कमी दरात तपासणी फी सह सुरू केली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ओपीडीमुळे शहरातील नागरिकांना आता सामान्य…

३५ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या निकिता पवारला सुवर्णपदक

जळगाव : लातुर येथे ३५ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ पुरुष व महिला अजिंक्यपद स्पर्धा ५ ते ७ डिसेंबर दरम्यान पार पडली. यामध्ये जैन स्पोर्टस् अकॅडमी च्या निकिता दिलीप पवार ने सुवर्णपदक प्राप्त केले. या स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन…

सेंट अलॉयसियस हायस्कूल प्रकरणात अखेर गुन्हा दाखल

भुसावळ : ख्रिश्चन अल्पसंख्याक संस्थेच्या सेंट अलॉयसियस हायस्कूलमध्ये ११ सप्टेंबर २०२५ रोजी घडलेल्या वादग्रस्त प्रकरणी अखेर भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ…

महापरिनिर्वाण दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अभिवादन

जळगाव : भारतीय संविधानाचे शिल्पकार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगावतर्फे कोटी कोटी श्रद्धांजली वाहण्यात आली. या प्रसंगी बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करत सामाजिक न्याय,…

अयोध्येला जाताना भीषण अपघात!

धरणगाव : अयोध्येहून परतणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांवर शनिवार पहाटे काळाने घाला घातला. धरणगाव तालुक्यातील कल्याणे होळ गावातील भाविकांची बस उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील अयोध्या–प्रयागराज महामार्गावर भीषण अपघातग्रस्त झाली. या दुर्घटनेत…

जळगाव जिल्ह्याच्या आदिवासी विकासाला चालना

जळगाव : जळगाव लोकसभा क्षेत्रातील अनुसूचित जमातींचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या ३४ गावांना केंद्र सरकारच्या ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्थान अभियानात’ तातडीने समाविष्ट करावे, अशी ठाम मागणी खासदार स्मिता वाघ यांनी संसदेत मांडली.…

जळगाव महापालिकेत दुबार मतदार शोध मोहीम गतीमान; १९ पथकांकडे जबाबदारी

जळगाव : शहरातील मतदार यादीत तब्बल ३३ हजार दुबार नोंदी आढळून आल्या असून त्यापैकी सुमारे १६ हजार मतदारांची नावे दोन ते तीन वेळा नोंदल्याचे निदर्शनास आले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या मतदारांची ओळख पटवून त्यांनी कोणत्या प्रभागात…

५ वी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स साठी सोनल हटकरची पंच पदी नियुक्ती

जळगाव | प्रतिनिधी जैन स्पोर्टस अकॅडमीची बास्केटबॉल खेळाडू व के.सी.ई.सोसायटी शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थिनी सोनल वाल्मिक हटकर हीची ५ वी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स, जयपूर राजस्थान येथे बास्केटबॉल खेळाची पंच म्हणून…

रॅगींग करणे कायद्याने गंभीर गुन्हा -डॉ. सोळंके

जळगाव - महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा छळ रोखण्यासाठी रॅगींग प्रतिबंधात्मक कायदा अंमलात आला आहे. रॅगींग करणे हा कायद्याच्यादृष्टीने गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी सांगितले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय…