DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी मंगळ ग्रह मंदीराचा उपक्रम स्तुत्य – अशोक जैन

जळगाव | प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे यासाठी शेतकऱ्यांसाठी जनजागृती रथ हा अमळनेरच्या मंगळग्रह मंदीर संस्थान उपक्रम स्तुत्य आहे, या उपक्रमासाठी मी जैन इरिगेशनच्यावतीने हार्दिक शुभेच्छा देतो, असे प्रतिपादन जैन उद्योग समूहाचे…

महाराष्ट्रातली १४ गावं का करतात दोनदा मतदान ?

राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. या निवडणुकीदरम्यान अनेक ठिकाणी गैरप्रकार समोर आले आहेत.काही ठिकाणी मतदार याद्यांमधील घोळ, EVM मशीनमध्ये बिघाड, बोगस मतदान असे प्रकार घडल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.. हे सगळे गैरप्रकार एकीकडे…

नरेंद्र मोदींकडे नेमकी किती संपत्ती?; वाचा सविस्तर

नवी दिल्ली : तप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. याआधी त्यांनी 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही वाराणसी येथून अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आता त्यांनी तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा…

सचिन तेंडुलकरच्या ‘बॉडीगार्ड’ची जामनेरात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

जामनेर : प्रतिनिधी शहरातील जळगाव रस्त्यावरील गणपती नगरमध्ये वास्तव्यास असलेले प्रकाश गोविंदा कापडे (वय ३७) यांनी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.…

नरेंद्र मोदींच्या विरोधात नेता नाही, निष्ठा नाही अन्‌ नीतीमत्ताही नाही

पाचोरा : प्रतिनिधी जळगावला कालच्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणात विकासाचा मुद्दा नाही. समाजाचा व दलिताचा विकास नाही. बेरोजगार व महागाईचा मुद्दा नाही. समाजाची गरिबांची गरिबी कशी दूर होईल, त्याचा मुद्दा नाही. त्यांनी अर्ध भाषण मोदीजींना आणि…

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी उद्या जळगावात

जळगाव : जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शिवतीर्थ मैदान (जी.एस.ग्राउंड) येथे उद्या शुक्रवार दिनांक १० मे २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता सभा…

स्मिताताईंना अमळनेरमधून सर्वाधिक मताधिक्य देणार : अनिल भाईदास पाटील

जळगाव : जळगाव लोकसभेतील महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ अमळनेर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली. मेळाव्याला…

देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या कॉंग्रेसच्या षडयंत्रात ‘उबाठा’ही सहभागी

चाळीसगाव : हिंदु समाजातील उपेक्षित,वंचितांना संविधानाने दिलेले आरक्षण काढून घेऊन मुस्लिमांना बहाल करणे, मुस्लिम समाजातील तिहेरी तलाक पद्धत पुन्हा लागू करणे, सीएए कायदा रद्द करणे, काश्मीरचे स्वतंत्र अस्तित्व कायम राखणारे कलम ३७० पुन्हा लागू…

जैन इरीगेशन सिस्टिम लि. येथे जैन फूडपार्क व एनर्जी पार्कमध्ये मतदान जनजागृती

जळगाव - मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जळगाव जिल्ह्यात शासकीय यंत्रणेमार्फत आणि विविध संस्थांमार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. त्याचप्रमाणे जैन इरीगेशन सिस्टिम लि. च्या जैन फूडपार्क व एनर्जीपार्क मध्ये मतदान जनजागृती करण्यात आली.…

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे युवा श्रम संस्कार व व्यक्तीमत्त्व विकास शिबीर

जळगाव |  प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथील श्री महामंडलेश्वर स्वामी लोकेशानंद महाराज सेवाश्रम या ठिकाणी पाच दिवशीय निवासी युवा संस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे. निवासी युवा…