DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

संघटनाशिवाय यश मिळणे केवळ अशक्यच – आ.श्रीकांत भारतीय 

जळगांव - भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंतचा इतिहास व चळवळीचा मागोवा घेतला तर आपल्या देशाच्या डीएनए मध्येच संघटनेच्या पद्धतीनेच यश मिळते,हे रहस्य आहे.संघटन कार्याने रिच आणि स्पीच मिळते म्हणजे आपला प्रभाव दाखवण्याचा वाव असतो असे…

अशोक जैन यांचे हस्ते लुपिन डायग्नोसिस लॅबचे उद्घाटन

आता रिपोर्टसाठी नमुने नाशिक मुंबई पाठवण्याची आवश्यकता पडणार नाही... अवघ्या दोन तासात रिपोर्ट्स मिळणार... जळगाव : जळगाव शहरात अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त लुपिन डायग्नोसिस लॅबचे उद्घाटन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते…

माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा

जळगाव । प्रतिनिधी जळगाव शहराचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांचा वाढदिवस दि.२३ रोजी शहरात अनेक ठिकाणी सामाजिक कार्यातून साजरा करण्यात आला. यावेळी अनेक ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. यावेळी शहरातील राजकीय व…

जळगाव ग्रामीणमधील नव मतदारांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला संवाद

जळगाव | राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (ता.25) देशभरातील नव मतदारांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. नशिराबाद येथे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चातर्फे आयोजित…

जळगाव तालुका शेतकी संघ निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार लताबाई चावडा यांची बिनविरोध निवड

जळगाव | तालुका शेतकी संघाची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून, या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार लताबाई भगवान चावडा या बिनविरोध निवडून आल्या आहेत. भाजपाचे जिल्हाध्यक्ष हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, माजी जि.प. समाज कल्याण…

अयोध्येतील रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळा : सर्वांग सुंदर अनुभूती

जळगाव : महाराष्ट्रातील ही आमची बत्तीसावी पिढी. आमचा ८८० वर्षांचा इतिहास उपलब्ध असून महाराष्ट्रात येवून १२८ वर्ष झाली. आमच्या घर-घराण्याला धार्मिक आणि आध्यात्मिक कार्याची परंपरा आहे. आमचे जे पूर्वज आमच्या सोबत नाहीत त्या सर्वांचा तसेच आमच्या…

प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली आरडीसी परेडमध्ये अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलची मयुरी महाले

जळगाव | प्रतिनीधी  येथील अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलची इयत्ता ९ वी ची विद्यार्थीनीची एनसीसी च्या आरडीसी परेडसाठी निवड झाली आहे. दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या आरडीसी परेडच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य प्रकारात जिल्ह्यातून…

लंका विजय व रावण दहनाने झाला ५ दिवसीय श्रीराम कथेचा समारोप

जळगाव | प्रतिनिधी जळगाव येथील जी. एस. ग्राऊंड शिवतीर्थ मैदान येथे ५ दिवसापासून शिवमहापुराण समिती, आ. राजूमामा मित्र परिवार यांच्या वतीने ह.भ.प. परमपूज्य दादा महाराज जोशी यांच्या सुंदर वाणीतून ५ दिवशी लंका विजय व रावण दहनाने झाला श्रीराम…

टाटा मुंबई मॅरेथॉन मध्ये जळगाव रनर्स ग्रुपच्या 80 धावपटूंचा सहभाग

जळगाव - रनर्स ग्रुपच्या किमान 60 सदस्यांनी गेल्या 2 महिन्यापासून टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी जळगाव शहर ,बहिणाबाई विद्यापीठ ,मेहरूण तलाव ट्रॅक याठिकाणी दररोज रनिंगचा सराव केला तसेच या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी…

उल्हास पाटलांचा राजकीय मार्ग ठरला; काँग्रेसचा ‘हात’ सोडत भाजपच्या गोटात दाखल

जळगाव - जळगाव जिल्ह्यात आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण ढवळून निघाले आहे. विशेषतः पक्षप्रवेश सोहळ्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी मुंबई येथे पत्नी डॉ.…