DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

सेवेत निष्काळजीपणा; ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक अमजद खान निलंबित

जळगाव : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक अमजद खान असलम खान यांना सेवेत हलगर्जीपणा आणि कार्यातील निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. या संदर्भातील आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल…

जळगावात ‘मुख्यमंत्री आमचेच’ भाजपच्या वक्तव्याने महायुतीत खळबळ

जळगाव : आगामी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपच्या नव्या निवडणूक प्रमुखांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख करत शिंदे गटावर टीका केल्याने महायुतीत तणाव…

वंदे मातरम् गीत हा आपला स्वाभिमान – ना. गिरीश महाजन

जळगाव- जगात असा एकमेव आपला भारत देश आहे, ज्याला आपण आईचे स्वरूप दिले आहे. भारतमातेचे वर्णन करणारे गीत वंदे मातरम् हा केवळ उत्सव नसून तो आपला प्रत्येकाचा स्वाभिमान असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन…

जळगावचे प्रवीण ठाकरे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेसाठी सहाय्यक पंच

जळगाव : जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (ए आय सी एफ) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि गोवा शासनातर्फे पुरस्कृत विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन दोन दशकानंतर भारतात होत आहे. ३१ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर…

विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती

विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेसाठीसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती जळगाव प्रतिनिधी - जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (ए आय सी एफ) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि गोवा शासनातर्फे…

जळगावात सोमवारपासून ‘प्रगतीशील महाराष्ट्र २०२५’ केंद्र-राज्य योजनांचे त्रिदिवसीय प्रदर्शन

जळगाव : प्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाचे शिखर गाठतो आहे. भारतीयांच्या जीवनात प्रगतीचे नवे दार उघडावे यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांच्या…

विद्यापीठातर्फे ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांना पी. एच. डी. प्रदान

विद्यापीठातर्फे ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांना पी. एच. डी. प्रदान 'कृषी नवतंत्र आणि बहुमाध्यमे वापरामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांचे जीवनमान बदलले' हा संशोधन प्रबंधाचा निष्कर्ष जळगाव, - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर…

वीजबिलांच्या ग्राहक नावातील बदल अर्जांना आता स्वयंचलित मंजूरी

वीजबिलांच्या ग्राहक नावातील बदल अर्जांना आता स्वयंचलित मंजूरी डिजिटल ग्राहकसेवेत महावितरणचे आणखी एक पाऊल पुढे जळगाव प्रतिनिधी दर्जेदार व तत्पर ग्राहकसेवेसाठी महावितरणने वीजबिलांच्या ग्राहक नावातील बदल (Change of Name) करण्याच्या…

पूर्णा नदीपात्रात अवैधरित्या वाळूचा उपसा करणारे चार डंपर जप्त

पूर्णा नदीपात्रात अवैधरित्या वाळूचा उपसा करणारे चार डंपर जप्त चालक फरार ; मुक्ताईनगर तहसीलदारांची कारवाई मुक्ताईनगर प्रतिनिधी कुऱ्हा-काकोडा परिसरातील पूर्णा नदीपात्रात भरदिवसा सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीला महसूल विभागाने…