DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

महायुतीत फूट? नगरपरीषद निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा!

जळगाव : जिल्ह्यातील १८ नगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीत एकत्र लढण्याचा प्रारंभीचा सूर आता मंदावला असून तिन्ही सत्ताधारी पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे…

धर्मेंद्र यांचे निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे दु:खद निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. या घटनेने संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सकाळी रूग्णालयात दाखल करण्यात आले…

दिल्ली स्फोटानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘हाय अलर्ट’

छत्रपती संभाजीनगर : राजधानी दिल्लीत मोठा स्फोट झाला. यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. सुरक्षा यंत्रणाही अलर्ट झाल्या आहेत. असे असताना आता छत्रपती संभाजीनगरमध्येही विशेष खबरदारी घेतली जात आहे. दिल्ली बॉम्बस्फोटामुळे शहरात हाय अलर्ट जारी…

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

जळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींकडे शरिरयष्टी, पद, सत्ता किंवा वकृत्व सुद्धा म्हणावे तसे प्रभावशाली नव्हते, तरीसुद्धा जगातील प्रभावी नेतृत्त्व म्हणून त्यांच्याकडे संपूर्ण जग अग्रक्रमाने पाहते. याचे कारण आजच्या तरूणांनी शोधले पाहिजे.…

ट्रेडिंगच्या नावाखाली आयोध्यानगरात दोन व्यावसायिकांना सायबर गंडा

जळगाव : आयोध्यानगर परिसरात अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोन व्यावसायिकांची जवळपास दहा लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. गॅरेज व्यावसायिक सावरमल पुरनमल जांगीड (वय ४९) यांच्याकडून ५ लाख ३५ हजार रुपये, तर फर्निचर व्यावसायिक…

पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण : रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजिव पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील जमीन खोटाळा प्रकरणात गंभीर आरोप केली जात आहेत. अमोडिया कंपनीने पुणे कोरगाव पार्कमध्ये एक जमीन व्यवहार केला. जो वादात सापडला. पुण्यातील 1800 कोटी रुपयांची जमीन 300…

केमिकल डाईला विसरा! केस होतील नैसर्गिकरीत्या काळे

वय वाढत गेलं की शरीरात बदल होणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. त्यातच केस पांढरे होणं हे एक सामान्य लक्षण मानलं जातं. खरं तर पांढरे केस हे आपल्या अनुभवाचं, संघर्षाचं आणि वयाने येणाऱ्या शहाणपणाचं प्रतीक असतात. पण जेव्हा हे केस लहान वयातच दिसायला…

जळगावात किमान तापमान घट! थंडीची लाट आणखी वाढणार

जळगाव - थंडीची प्रतीक्षा करणाऱ्या जळगावकरांना अखेर थंडीची जाणीव होऊ लागली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीत वाऱ्यांच्या प्रवाहामुळे जळगावात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात घट नोंदवली जात आहे. शनिवारी धुळे नंतर जळगाव सर्वाधिक थंड ठिकाण ठरले. त्या…