DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगाव जिल्हा सीनियर संघाची पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी सलामी

जळगाव - एमसीए इन्व्हिटेशन क्रिकेट लीग स्पर्धेत काल जळगाव संघाने सर्वात 346 धावा केल्या हे लक्ष्य घेऊन उतरलेला वाय एम सी ए चा संघ आपल्या पहिल्या डावात केवळ 189 धावात गारद झाला. त्यांच्यातील पृथ्वीराज याने नाबाद 101 धावांची खेळी केली. जळगाव…

श्रीरामाच्या वनवास भारतासाठी आसेतुहिमाचल अभंग – दादा महाराज जोशी

जळगाव | प्रतीनिधी श्रीरामांनी रघुकुलनीतीने पिताश्री दशरथांचे वचन खरे करण्यासाठी हे सर्व वनवास गमन सहज स्वीकारले. नुसते स्वीकारले नाही, तर संकटाचे सुसंगतपणे प्रतिबिंबित केले. सज्जन शक्तीला जागविले. वनवास ही पर्वाची देणगी आहे. श्रीराम…

जळगावच्या भाजप कार्यालयात प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण

जळगाव | शहरातील भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात सोमवारी (ता. 22) अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण मोठ्या स्कीनवर दाखविण्याची सोय करण्यात आली होती. यावेळी प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन…

काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील कन्येसह बुधवारी भाजपात

जळगाव : लोकसभा निवडणूक उंबरठ्यावर येवून ठेपली असतानाच माजी खासदार डॉ.उल्हास पाटील व त्यांच्या कन्या डॉ.केतकी पाटील यांनी भाजपात प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, 24 जानेवारी रोजी हा प्रवेश सोहळा होणार असून…

काँग्रेस सोडलेली नसताना निलंबनाचा प्रकार म्हणजे एकाधिकारशाही : डॉ.उल्हास पाटील

जळगाव : माझी मुलगी केतकी पाटीलला मोदींचे विचार, त्यांचे कार्य आवडते तिला भाजपाला जायचे आहे मात्र त्यात माझे व देवेंद्र मराठे याचे निलंबन का करण्यात आले ? काँग्रेसमध्ये ही एकाधिकारशाही आहे, ही लोकशाही नाही, अशी भावना माजी खासदार डॉ.उल्हास…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 22 जानेवारीला अयोध्येला जाणार नाहीत; नेमकं कारण काय?

मुंबई : अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील हजारो प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रण मिळालं आहे. या सोहळ्याचे निमंत्रण जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांना मिळालं आहे. त्यानुसार मुख्यमंत्री…

प्रभू श्रीरामलला प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला कथक नृत्यशैलीतून ‘अवधेय… एक आदर्श’

जळगाव | प्रतिनिधी प्रभू श्री रामलला प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला आज रविवार, दि. २१ रोजी संध्याकाळी ७ वाजता छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदीर येथे गीत रामायणावर आधारित कथक नृत्य संरचनेतून ‘अवधेय… एक आदर्श’ या कार्यक्रमाचे सादरीकरण…

प्रभू श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जैन इरिगेशनतर्फे चौक, उद्यानांमध्ये सजावट व रोषणाई

जळगाव | प्रतिनिधी अयोध्याला होत असलेल्या प्रभू श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतात आनंदोत्सव साजरा होत आहे. यापार्श्वभूमीवर भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीतर्फे जळगाव शहरातील चार…

चाळीसगावात रविवारी महिला व पुरुषांसाठी कुस्ती स्पर्धांचे आयोजन

जळगाव | प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी, भाजपा युवा मोर्चा व आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून 'नमो चषक 2024' अंतर्गत चाळीसगाव शहरात रविवारी (ता. 21 जानेवारी) दुपारी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक (सिग्नल पॉईंट) मैदानावर महिला व…

अयोध्या कारसेवकांच्या सन्मानाने श्रीराम कथेला सुरुवात

जळगाव | प्रतिनिधी अयोध्यानगरीत श्रीराम मंदिराचा ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होत आहे. यापार्श्वभूमींवर शिवतीर्थ मैदान येथे आज दि. २० ते २४ जानेवारी पर्यंत ह.भ.प. दादा महाराज जोशी यांचे श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले…