DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

गांधीतीर्थतर्फे देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा उत्साहात

जळगाव: येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने ३० सप्टेंबर रोजी कांताई सभागृहात आयोजित ‘गांधीतीर्थ देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा’ उत्साहात संपन्न झाली. शहरी आणि ग्रामीण अशा दोन गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत एकूण १९ संघांनी सहभाग घेतला.…

गांधी जयंती : जीवनाला उत्सव बनवण्याचा संदेश

एक आदर्श जीवन कसे असावे याचे सर्वोत्तम उदाहरण महात्मा गांधींच्या जीवनातून मिळते. आपण दरवर्षी त्यांच्या जन्मदिवसाचा एक दिवस साजरा करतो, पण जीवन हा केवळ एका दिवसाचा उत्सव नसून प्रत्येक क्षणाचा उत्सव असावा. अट एवढीच की असा उत्सव कोणालाही…

जैन इरिगेशनचे येत्या वर्षात १००० कोटींचे निर्यातीचे उद्दीष्ट – अनिल जैन

जळगाव : जगात प्रतिकूल परिस्थिती असताना ५०० कोटीची पाईप आणि इतर उत्पादने निर्यात व ३५० कोटींची फळप्रक्रिया उद्योगांमध्ये जैन इरिगेशन कंपनीने निर्यात केली. पाईप, सूक्ष्मसिंचन, टिश्यूकल्चर, फळ भाजीपाला प्रक्रिया उद्योग, प्लास्टिक शिट व सौलर…

स्वच्छ भारत अभियान गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचा सहभाग

जळगाव : गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे स्वच्छ भारत अभियान निमित्त स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभाग तर्फे करण्यात आले होते. या स्वच्छता मोहिमेत महाविद्यालयातील विद्यार्थी व अध्यापक…

महादेव हॉस्पीटल रूग्णसेवेचे आरोग्यधाम

जळगाव : शहर व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आधुनिक सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सोबत घेऊन रूग्णसेवेच्या आरोग्यधामला महादेव हॉस्पीटलच्या माध्यमातून सुरूवात झाली आहे. समाजातील सर्व…

माजी महापौरच्या फार्म हाऊसमध्ये बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश

जळगाव – शहरातील मुराबाद रोडवर माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फ़ार्म हाऊसमध्ये चालत असलेले बनावट कॉल सेंटर पोलिसांच्या ताब्यात आले आहे. या प्रकरणात माजी महापौर ललित कोल्हे यांसह एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या…

भुसावळमध्ये नमो युवा रन मॅरेथॉन उत्साहात ; हजारो तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग

भुसावळमध्ये नमो युवा रन मॅरेथॉन उत्साहात ; हजारो तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग भुसावळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नशामुक्त भारत या संकल्पनेखाली आयोजित करण्यात आलेली मॅरेथॉन २०२५ – नमो…

जळगावात ‘नमो युवा रन’ भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न : हजारो युवांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगावात ‘नमो युवा रन’ भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न : हजारो युवांचा उत्स्फूर्त सहभाग जळगाव प्रतिनिधी  भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव तर्फे ‘नमो युवा रन’ या भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन सेवा पंधरवाड्यानिमित्त , रविवार दि. २१…

“गावातील प्रत्येक कुटुंबाचा विकास हीच खरी पंचायतची ताकद ” -पालकमंत्री गुलाबराव पाटील

“गावातील प्रत्येक कुटुंबाचा विकास हीच खरी पंचायतची ताकद ” -पालकमंत्री गुलाबराव पाटील वराड बुद्रुक येथे ग्रामपंचायत कार्यालय व स्वच्छतागृहाचे लोकार्पण; सेवा पंधरवड्यात विविध लाभांचे वाटप जळगाव - “ग्रामपंचायत हे गाव विकासाचे मंदिर असून…