DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

जळगाव : शहरातील शिवाजी नगर येथील इंदिराबार्इ पाटणकर शाळेत विद्यार्थ्यांना दै. जळगाव वृत्त व निर्भय प्रकाश परिवरातर्फे दरवर्षीप्रमाणे वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर विधीमंडळ पत्रकार संघाचे सदस्य कमलाकर वाणी, नूतन…

कर्नाटक, बिहार, पंजाब, महाराष्ट्र सेमिफायनलमध्ये सीआयएससीई प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धा

जळगाव : अनुभूती रेसिडेन्शियल स्कूल जळगावच्या (महाराष्ट्र) फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या १७ वर्षांखालील सीआयएससीई राष्ट्रीय प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धा अतीतटीत आली आहे. आज झालेल्या चुरशीच्या सामन्यांतून सेमी फायनलसाठी चार संघानी…

CISCE झोनल बॅडमिंटन स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूल चे वर्चस्व

जळगाव - सीआयएससीई झोनल बॅडमिंटन स्पर्धा -2025 छत्रपती संभाजी नगर येथे केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल दि. 7 ते 8 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अनुभूति निवासी स्कूलच्या बॅडमिंटनपटूंनी वर्चस्व गाजविली. छत्रपती संभाजीनगर , नाशिक,…

जळगावकरांसाठी दिलासादायक बातमी! गिरणा धरणाने गाठली पन्नाशी

जळगाव | जळगाव जिल्ह्याच्या जलजीवनाचा कणा मानले जाणारे गिरणा धरण यंदा समाधानकारक साठ्याने भरत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. गिरणा धरणाचा पाणीसाठा ५०.७६ टक्क्यांवर पोहोचला असून, यामुळे भविष्यातील पिण्याच्या…

शनिशिंगणापूर देवस्थानात बोगस भरतीचा पर्दाफाश

मुंबई |  शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये तब्बल २,४७४ बनावट कर्मचारी दाखवून कोट्यवधींचा पगार घोटाळा केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा घोटाळा थेट विधानसभेत उघड करताना संबंधित भ्रष्ट विश्वस्तांवर फौजदारी…

अहमदाबाद विमान दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल जाहीर

अहमदाबाद | १२ जून रोजी अहमदाबाद येथे घडलेल्या एअर इंडिया विमान अपघाताबाबत एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने प्राथमिक चौकशी अहवाल जाहीर केला आहे. या भीषण दुर्घटनेत २६० प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अहवालात अपघातास…

सीआयएससीई प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धा

जळगाव : अनुभूती रेसिडेन्शियल स्कूल जळगावच्या (महाराष्ट्र) फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या १७ वर्षांखालील सीआयएससीई राष्ट्रीय प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेत आजच्या पहिल्या दिवसाच्या सामन्यांमध्ये महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक आणि गुजरात…