दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त एसीबी कार्यालयात शपथ
जळगाव : - दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त सोमवार, 30 रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात कर्मचार्यांना शपथ देण्यात आली.
केंद्रीय दक्षता आयोगाने याबाबत सूचना दिल्या असून 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत सप्ताह आयोजित करण्यात आला…