DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जैन हिल्स वर पोळा उत्साहात

विदेशी नागरिकांसह भूमिपुत्रांनी धरला ठेका, आदिवासी होळी नृत्य ठरले लक्षवेधी  ‘शौर्यवीर’ ढोलताशा, संबळ वादकांचे आकर्षण जळगाव | प्रतिनिधी आदिवासी पारंपारिक देवदानी होळी नृत्य… शौर्यवीर…

जिल्हा दूध संघात सुरु झाली लाडका साडू योजना

जळगाव : “एकीकडे राज्य सरकारकने लाडकी बहिण योजना आणली असताना दूध संघात लाडका साडू योजना सुरू आहे. तसेच दूध संघाचा कारभार चेअरमन यांचे साडू बघत असून त्याठिकाणी काळाबाजार सुरू आहे”, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे दापोरे जि. प. शाळेत वृक्षारोपण

जळगाव | प्रतिनिधी  गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दापोरे याच्या संयुक्त विद्यमाने कै.रामदास त्र्यंबक दिघे-पाटील यांच्या स्मरणार्थ शाळेच्या परिसरात विविध प्रजातीचे ८५ रोपाची लागवड करण्यात आली. याप्रसंगी जैन इरिगेशन…

रक्षाबंधनानिमित्त ठाकरे-शिंदे गट एकत्र; बहिणीने बांधली मशालीची राखी, आमदार भावाचंही गिफ्ट चर्चेत

पाचोरा : शिवसेना फुटीमुळे दुरावलेल भाऊ-बहीण रक्षाबंधनाच्या सणानिमित्त एकत्र आले आहेत. शिवसेना ठाकरे गटात असलेल्या बहिणीने शिंदे गटात आमदार असलेल्या भावाला राखी बांधली. जळगावातील पाचोरा येथे ठाकरे गटातील वैशाली सूर्यवंशी यांनी शिवसेना शिंदे…

निष्णात हृदयरोग तज्ज्ञ डॉ.सुभाष चौधरी अनंतात विलीन

जळगाव | प्रतिनिधी येथील प्रतिथयश व निष्णात हृदय रोग तज्ञ डॉ.सुभाष भास्कर चौधरी ( वय 79 ) यांचे अल्पश: आजाराने काल निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावर मोक्ष धाम, जैन हिल्स येथे अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी माजी खासदार डॉ. उल्हास…

जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री देणार शंभर कोटींचा निधी

जळगाव : जळगाव शहरातील रस्त्यांसाठी आमदार राजू महाबळे यांनी शंभर कोटींची थेट सरकारकडे मागणी केली. यावेळी मुख्यमंत्री यांनी त्यांच्या भाषणात जळगाव शहराच्या रस्त्यांसाठी शंभर कोटी देणार अशी घोषणा थेट अर्थमंत्री अजित पवारांकडे बघून केली. जळगाव…

लाडकी बहीण योजनेमुळे अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणाबरोबर महिला सक्षमीकरणाला चालना – मुख्यमंत्री…

जळगाव : "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत. यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ, महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेबरोबर राज्यातील विकास कामांना खीळ न बसू देता ते अविरतपणे चालू…

जनसंवाद यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमळनेरात !

अमळनेर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार हे १२ रोजी अमळनेरात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत प्रताप महाविद्यालयात युवा संवाद व कलागुरु मंगल कार्यालयात शेतकरी सन्मान संवादाचे आयोजन करण्यात आले आहे.…

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे क्रांती दिनानिमित्त प्रश्नमंजुषा

जळगाव : येथील गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिनानिमित्ताने शहरातील जय भवानी मंडळ संचालित यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्यावर आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या…

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जळगाव : विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने कामावरून घरी परतणारे योगेश भास्कर ढाके (वय ४५, रा. सदोबा नगर) हे जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवार दि.९ ऑगस्ट रोजी रात्री महामार्गावर तरसोद ते नशिराबाद दरम्यान घडली.…