DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

उद्योजक अनिल कासट यांच्या वाढदिवसानिमित्त फळ,ब्लॅंकेटचे वाटप

जळगाव : प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यातील उद्योजक अनिलभाऊ कासट यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव शहरात आज गुरुवार दि. १८ जानेवारी रोजी निर्भय प्रकाश परिवारातर्फे विविध ठिकाणी फळ वाटप ,ब्लॅंकेट वाटप गरजू व्यक्तींना करण्यात आले .
सामाजिक कार्यकर्ते योगेश अहिरे यांनी जिल्हा सामान्य रुग्नालयाजवळ येथे गरजू रुग्नांना फळ वाटप केले . तसेच सध्या थंडी पडत असल्याने रेल्वे स्टेशन ,बस स्टॅन्ड परिसरात बेवारस गरीब व्यक्तींना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी योगेश अहिरे , मनपा माजी कर अधीक्षक चंद्रकांत पंधारे ,इरफान शेख ,भारत अहिरे,अजीज शेख,आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !

 

Leave A Reply

Your email address will not be published.