DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

प्रतीक्षा संपली! दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर; ‘असा’ चेक करा रिजल्ट

दिव्यसारथी ऑनलाईन डेस्क :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) निकालाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर सर्वांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले होते. दहावीचा निकाल उद्या म्हणजेच 1 जून 2023 शुक्रवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत जाहीर केला जाईल. महाराष्ट्रातून 15,77,256 विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. ही परीक्षा राज्यभरातील 5033 परीक्षा केंद्रावर पार पडली होती. 2 मार्चपासून ते 25 मार्चपर्यंत परीक्षा सुरू होती. https://edivyasarthi.com/

 

या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल :

 

निकाल तपासण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे
उपलब्ध माहितीनुसार, महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या बोर्ड परीक्षेचा आसन क्रमांक आणि प्रवेशपत्रावर किंवा अर्जावर आईचे पहिले नाव आवश्यक असेल.

 

निकाल कसा तपासायचा?

  • महाराष्ट्र एसएससी निकाल पोर्टल mahresult.nic.in वर जा.
  • आता, SSC निकालाची लिंक उघडा.
  • विनंती केलेली माहिती प्रविष्ट करून लॉग इन करा.
  • तुमचा निकाल तपासा आणि डाउनलोड करा.

https://edivyasarthi.com/

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.