DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जामनेर युवा सेनेच्या वतीने खादगाव ग्रामपंचायत येथे नवनिर्वाचित सरपंचाचा सत्कार

जामनेर :  युवासेना जामनेर तालुक्याच्या वतीने खादगाव ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच श्री.दिगंबर चिंचोले उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.  त्याप्रसंगी युवासेना उप-जिल्हाप्रमुख राहुल भाऊ चव्हाण,तालुका प्रमुख नरेंद्र धुमाळ,शहर प्रमुख-विशाल भोई,मनोज मिस्तरी,सुपडु माळी, पवन भोई,करण पाटील,वामन भाऊ चौधरी,भगवान भाऊ अन्य ग्रामस्थासह उपस्थित होते.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.