अमळनेरात मंत्री अनिल पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी
अमळनेर | प्रतिनिधी
नव्यानेच मंत्री पदाची शपथ घेणारे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील (MLA Anil Bhaidas Patil) यांना धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री पद तसेच अन्न व नागरी पुरवठा हे महत्वाचे खाते दिले जाण्याची शक्यता मुंबई येथील…