DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Tag

Chalisgaon

जिल्हा परिषदेच्या उपअभियंताला चार लाख रूपयांची लाच स्वीकारतांना अटक

चाळीसगाव;- क्लस्टरची रक्कम काढून देण्यासह अतिरिक्त अनामत रक्कम परत मिळवून देण्यासाठी चार लाख रूपयांची लाच स्वीकारतांना जिल्हा परिषदेच्या उप अभियंत्याला रंगेहात अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, तक्रारदार…

श्री. क्षेत्र वालझिरी तीर्थस्थानाच्या विकासासाठी 1 कोटींचा निधी

चाळीसगाव - रामायणकार महर्षी वाल्मीक ऋषींच्या वास्तव्याने पुनीत झालेले तीर्थक्षेत्र वालझिरी परिसरात नव्हे तर देशात सुपरिचित आहे. या तीर्थक्षेत्राच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी येत असतात या भाविकांना अधिकाधिक सुख सुविधा मिळाव्यात यासाठी…

चित्रप्रदर्शनातून देशाच्या इतिहासाला उजाळा – खासदार उन्मेशदादा पाटील

चाळीसगाव – नव्या पिढीसाठी देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास पुन्हा एकदा चित्रप्रदर्शनातून मांडण्यात आला आहे. विद्यार्थी पालक यांनी या चित्रप्रदर्शनाला भेट देऊन देशाचा इतिहास समजून घ्यावा. जो इतिहास समजून घेईल तो इतिहास निर्माण करू शकतो या…

चाळीसगाव एमआयडीसीतून २२ लाखांचा गुटखा पकडला ; एकाला अटक

चाळीसगाव ;- येथील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या एका गोडाऊन मधून अन्न औषध विभाग आणि चाळीसगाव शहर पोलिसांनी २२ लाख ४१ हजारांचा गुटखा पकडला असून यात एकाला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, एमआयडीसी चाळीसगाव…

मेहुनबारे येथे ज्वेलर्सच्या दुकानातून दागिने चोरी

चाळीसगाव;- तालुक्यातील मेहुनबारे येथे अज्ञात चोरट्यांनी ज्वेलर्सचे शटर उचकटून आतील सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याचा घटना उघडकीस आली असून परिसरात यामुळे खळबळ उडाली आहे. मेहुनबारे येथे कुंदन प्रभाकर बाविस्कर वय 45 हे सराफा व्यावसायिक…

चाळीसगाव तालुक्यातील 14 वर्षीय मुलीला पळविले

चाळीसगाव;- तालुक्यातील एका गावातून एका 14 वर्षे 11 महिन्याच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून फुस लावून पळवून नेल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी दिल्यावरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी…

चाळीसगाव तालुक्यातील १० गावांना वीज वितरण व सोयी-सुविधांसाठी डीपीडीसी मधून १ कोटी निधी मंजूर

चाळीसगाव | प्रतिनिधी वर्षानुवर्ष प्रलंबित असणाऱ्या वीजेच्या समस्या सोडविण्यासाठी निधीची तरतूद होत नसल्याने अनेक गावांना व वस्त्यांना पुरेश्या प्रमाणात वीज उपलब्ध होत नव्हती तसेच अनेक ठीक वीज होती मात्र त्यावरील भार…