DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

पायी जाणाऱ्या दोन महिलांचा विनयभंग ; तिघांविरुद्ध गुन्हा

एरंडोल ; तालुक्यातील एका गाव देव दर्शनासाठी चालणार्या महिलांशी अश्लील कृत्य करून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या तिघांविरुद्ध कासोदा पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, एका गावातील एक विवाहिता आणि तिची देरानी असे दोघे रस्त्याने पायी सायंकाळी ३ ओकोटंबर रोजी ७ वाजेच्या सुमारास जात असताना आरोपी निलेश भिला कोळी, राकेश भिला कोळी, भिका पंजू कोळी यांनी उत्राण बस स्टॅन्डजवळ यांनी फिर्यादी आणि तिच्यासोबत असणाऱ्या देरानी ला शिवीगाळ करून अश्लील वर्तन केले. तसेच त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी पीडित महिलांनी कासोदा पोलीस स्टेशनला धाव घेऊन तिघानाविरुद्ध ४ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्य्क फौजदार रवींद्र पाटील करीत आहे.

बातमी शेअर करा !

 

Leave A Reply

Your email address will not be published.