DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

रावेरमधून श्रीराम पाटीलांना शरद पवार गटाची उमेदवारी जाहीर

जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या तारखा आता जवळ येऊन लागल्या असून मात्र राज्यातील महाविकास आघाडीकडून जागा वाटपाचा तिढा सुटत नव्हता. मात्र आता हा तिढा सुटला असून आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेच्या उमेदवारांची तिसरी यादी…

जामनेर तालुक्यावर पुन्हा अवकाळीचा घाला

जामनेर : तालुक्यातील लोणी, मादणी, महुखेडा, गारखेडा या गावांसह अनेक गावांना अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या गावांना मंत्री ना. गिरीष महाजन…

जैन हिल्स येथे आगम वाचना शिबीर आरंभ

जळगाव | प्रतिनिधी आगम वाचना मुळे प्रत्येकाच्या जीवनात चांगले परिवर्तन घडेल हे निर्विवाद सत्य आहे. तीन दिवसांच्या आगम वाचना शिबिरात श्रावक-श्राविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आचार्य भगवंत श्रीमद् विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी महाराजा साहेब यांनी…

विचारांना चालना देणारं विद्यार्थ्यांच्या कलागुणांचं दर्शन

जळगाव| (प्रतिनिधी)  अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे वर्षभरात कलेतील विविध प्रकारांचे प्रशिक्षण घेतले जाते. यातून स्कूलच्या विद्यार्थ्यांचे ‘आर्ट मेला’ हे प्रदर्शन त्यांच्यातील सुप्त कलागुणांचे दर्शन घडवते. पॉटरी (मातीकाम), आर्ट…

जळगाव मतदारसंघातही भाजपकडून उमेदवार बदलाच्या हालचाली

जळगाव -  जळगाव लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटातर्फे करण पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसेच माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजप सोडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार खळबळ उडाली आहे. भाजपत…

जनता उन्मेष पाटलांना जागा दाखवेल : अजित चव्हाण यांची टीका

जळगाव : प्रतिनिधी उन्मेश पाटील यांना भाजपने आमदार केले, खासदार केले. रस्त्यावरुन उचलून नाव दिले. इतकेच काय मागील निवडणुकीत स्मिता वाघ यांचे तिकिट कापून उमेदवारी दिली. वाघ सिनिअर आहेत, त्यांचे तिकिट का कापले असे तेव्हा का नाही म्हटले.…

भाजप खासदार उन्मेष पाटलांच्या हाती ‘मशाल’; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांमध्ये इनकमिंग-आऊटगोईंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव भाजपाचे वरिष्ठ नेते आणि खासदार उन्मेष पाटील यांना भाजपने उमेदवारी न दिल्याने ते नाराज होते. काल त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत…

भाजप खासदार उन्मेष पाटील यांचा उद्या ठाकरे गटात प्रवेश

जळगाव : जळगावच्या राजकारणात आता मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. कारण भाजपचे सध्याचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील उद्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उन्मेष पाटील यांची ही नाराजी भाजपला डोकेदुखी ठरू शकते. कारण उन्मेष पाटील यांची…

बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीवर योगेश शुक्ल बिनविरोध

जळगाव | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यातील बालरंगभूमीकरिता महत्वाचे कार्य करणारी संस्था म्हणून बालरंगभूमी परिषद कार्य करीत आहे. बालरंगभूमी परिषदेच्या नुकत्याच पुणे येथील हॉटेल आर्किडमध्ये पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणूकीत अभिनेत्री नीलम…

हिंमत असेल तर खडसेंनी आमदारकीचा राजीनामा द्यावाः संजय पवार

जळगाव | प्रतिनिधी माजीमंत्री, आ. एकनाथराव खडसेंनी आजवर खुनशी राजकारण करत अनेक नेत्यांना संपविले. खडसे अंधारात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खडसेंना उजेडात आणले. आमदारकी दिली. पक्षांतर्गत विरोध असताना देखील त्यांना…