DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी मागितली ५ हजारांची लाच

तलाठ्यासह २ पंटर जाळ्यात मुक्ताईनगर ;- सातबारा उतार्‍यावर नाव लावण्यासाठी पाच हजारांची लाच मागून स्वीकारताना मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा तलाठ्यासह दोन खाजगी पंटरांना जळगाव एसीबीकडून अटक करण्यात आली. बुधवार, 8 रोजी दुपारी झालेल्या …

महाराष्ट्रात HMPV विषाणूचा शिरकाव; नागपुरात दोन रूग्ण आढळले

नागपूर : भारतात HMPV म्हणजेच ह्यूमन मेटान्यूमोव्हायरसच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. नागपूरमध्ये या विषाणूच्या संसर्गाचे दोन नवीन रुग्ण आढळले आहेत. देशभरात आतापर्यंत सात जणांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. मात्र, केंद्र सरकारने…

पाळधीत दंगल: लाखोंचे नुकसान, २५ जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव: धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे वाहनाचा कट लागल्यावरून झालेल्या वादातून दंगल भडकली. मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली. दंगलीत तब्बल ६३ लाख २८ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, ११ दुकाने व ४ वाहने आगीच्या…

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘ब्लिस वॉक’ने नवीन वर्षाच्या आनंददायी पहाटेची अनुभूती

जळगाव : गांधी रिसर्च फाऊंडेशनने नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ब्लिस वॉक अर्थात जीवनात परमानंदाची अनुभूती देणार्‍या नवीन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय प्रसन्न, आनंददायी, शांतीचा अनुभव देणाऱ्या व जीवनात सकारात्मकता देणारा हा ब्लिस…

जळगावातील चटई निर्मिती कारखान्याला भीषण आग, लाखोंचे नुकसान

जळगाव: रविवारी रात्री उशिरा, जळगाव एमआयडीसीतील सिद्धिविनायक चटई फॅक्टरीला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत तयार माल आणि कच्च्या मालाचा मोठा साठा जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी…

पाच लाखांच्या लाच प्रकरणात सरपंचासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

चाळीसगाव : शेतजमिनीच्या वादासंदर्भात तब्बल पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यातील दोन लाख रुपये स्वीकारल्याच्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गावातील सरपंच, ग्रामपंचायतीचा लिपीक आणि आणखी एका व्यक्तीविरोधात गुन्हा…

६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम क्रमांक तर मुलींमध्ये द्वितीय क्रमांक

जळगांव :  मध्यप्रदेश राज्य शासन व स्कूल शिक्षण विभाग देवास, मध्यप्रदेश आयोजित ६८ व्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र संघाने आपले वर्चस्व कायम राखत १९ वर्षे आतील मुलांमध्ये प्रथम क्रमांक तर १९ वर्षे आतील…

जळगावात भरधाव डंपरचा थरकाप; नऊ वर्षीय बालक ठार, जमावाने डंपरला लावली आग

जळगाव - शहरात बुधवारी (२५ डिसेंबर) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एका ९ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली. मृत बालकाचे नाव योजस धीरज बऱ्हाटे (वय ९, रा. लीला पार्क, अयोध्या नगर) असे आहे.…

खान्देशमध्ये पुढील तीन दिवस कसे असेल हवामान? जाणून घ्या अंदाज

जळगाव: सध्या तापमानात होत असलेल्या चढ-उतारांमुळे नागरिक हवामानातील बदलांचा अनुभव घेत आहेत. गेल्या काही दिवसांत थंडीचा कडाका वाढल्याने हुडहुडी भरत असलेल्या जळगावकरांनी शनिवारी मात्र तापमानवाढीचा अनुभव घेतला. त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका अधिक…

मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव: मंत्री गुलाबभाऊ भारावले

पाळधी/ जळगांव : स्वागता प्रसंगी भावनिक सूर लावत मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, "माझं मंत्रीपद तमाम जनतेचं आहे. सर्व सामान्यांच्या हितासाठी आहे. तुमचा विश्वास आणि आशीर्वादच माझ्या ताकदीचा खरा आधार आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी मी अविरत…