DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

नोकरी

स्मार्ट प्रकल्प अंतर्गत 173 रिक्त पदांची नवीन भरती सुरू

दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क | मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प पुणे मार्फत प्रकल्पातील पशुधन आणि दुग्ध व्यवसाय तज्ञ, उद्योजकता विकास आणि संसाधन निर्मिती तज्ञ, सहयोगी, सहाय्यक इ. पदांच्या एकूण 173 रिक्त…

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती !

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)  अंतर्गत  उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक पदांच्या एकूण 228 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा…

राज्यात भूमि अभिलेख विभागात 1013 पदांसाठी मेगा भरती

महाराष्ट्रातील भूमी अभिलेख विभागाने भूमी अभिलेख या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. प्रसिद्ध झालेल्या नोटीसनुसार, भूमी अभिलेखाच्या पदांवर 1000 हून अधिक जागा रिक्त आहेत. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ९ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. उमेदवार ३१…

भारतीय हवाई दलात नोकरीची सुवर्ण संधी !

भारतीय हवाई दलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय हवाई दलात एकूण ३१७ विविध पदांसाठी भरती निघाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.…

IBPS PO च्या 4135 पदांसाठी मेगा भरती, पदवीधर सुद्धा करू शकतात अर्ज

सरकारी बँकांमध्ये नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली संधी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शनमधून प्रोबेशनरी ऑफिसर (IBPS PO रिक्रूटमेंट) पदासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 4,135 पदांसाठी…

आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर ; या तारखांना होणार परीक्षा..

मुंबई : आरोग्य विभाग भरती परीक्षेच्या तारखांची घोषणा अखेर करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या. येत्या 24 ऑक्टोबरला 'क' गट भरती परीक्षा तर 31 ऑक्टोबरला 'ड' गट भरती परीक्षा होणार आहे. 9

EPFO कर्मचारी भविष्य निधी संघटनमध्ये विविध पदांच्या ९८ जागा

कर्मचारी भविष्य निधी संघटन मध्ये विविध पदांच्या ९८ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ ऑक्टोबर २०२१ आहे. एकूण जागा : ९८ पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : १)…

जळगाव जिल्हा परिषदेत ४१६ रिक्त जागांसाठी भरती, जाणून घ्या अधिक तपशील

जळगाव  :  जिल्हा परिषदे मार्फत विविध पदांच्या एकूण ४१६ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदांचा सविस्तर तपशील यामध्ये देण्यात आला आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम…

खूशखबर! ‘आयडीबीआय’ बॅंकेत इतक्या जागांसाठी मोठी भरती

नवी दिल्ली : कोरोनाच्य काळात अनेक सरकारी तसेच खाजगी नोकरी भरती प्रक्रिया बंद होत्या. परंतु आता कोरोनाची परिस्थिती हळुहळु निवळू लागल्याने भरती प्रक्रियेलाही वेग आला आहे. त्यातच आता आयडीबीआय बॅंकेने कार्यकारी पदासाठी मोठी भरती काढली आहे. निवड…

8 वी उत्तीर्ण उमेवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, आताच अर्ज करा !

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमध्ये लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 8वी उत्तीर्ण उमेवारांसाठी नोकरीचो संधी असणार आहे. वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी