DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

UPSC अंतर्गत ‘या’ पदावर भरतीची घोषणा; काय आहे पात्रता?

दिव्यसार्थी ऑनलाईन डेक्स : संघ लोक सेवा आयोग अंतर्गत “वरिष्ठ कृषी अभियंता, कृषी अभियंता, सहाय्यक संचालक, सहायक रसायनशास्त्रज्ञ, सहाय्यक जलशास्त्रज्ञ, कनिष्ठ टाइम स्केल, सहाय्यक भूवैज्ञानिक, सहायक भूभौतिकशास्त्रज्ञ, व्याख्याता” पदांच्या एकूण 160 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – संघ लोकसेवा आयोग

भरली जाणारी पदे –

वरिष्ठ कृषी अभियंता: 7 पदे

कृषी अभियंता: 1 पदे

सहाय्यक संचालक: 13 पदे

असिस्टंट केमिस्ट: 1 जागा

असिस्टंट हायड्रोजियोलॉजिस्ट: 70 पदे

कनिष्ठ वेळ स्केल: 29 पदे

असिस्टंट केमिस्ट : ६ पदे

सहाय्यक भूवैज्ञानिक: 9 पदे

सहाय्यक भूभौतिकशास्त्रज्ञ: 1 पद

असिस्टंट केमिस्ट: 14 पदे

व्याख्याता: 9 पदे

पद संख्या – 160 पदे

वय मर्यादा – (UPSC Recruitment 2022)

वरिष्ठ कृषी अभियंता: 40 वर्षे

कृषी अभियंता: 33 वर्षे

सहाय्यक संचालक: 30 वर्षे

असिस्टंट केमिस्ट: 30 वर्षे

असिस्टंट हायड्रोजियोलॉजिस्ट: 30 वर्षे

कनिष्ठ वेळ स्केल: 35 वर्षे

असिस्टंट केमिस्ट : 30 वर्षे

सहाय्यक भूवैज्ञानिक: 30 वर्षे

सहाय्यक भूभौतिकशास्त्रज्ञ: 30 वर्षे

असिस्टंट केमिस्ट: 30 वर्षे

व्याख्याता: 30 वर्षे

अर्ज फी – Rs. 25/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (UPSC Recruitment 2022)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 डिसेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

वरिष्ठ कृषी अभियंता – Degree in Agricultural Engineering or Mechanical Engineering from a recognized University or Institution.

कृषी अभियंता – Degree in Agricultural Engineering or Mechanical Engineering of a recognized University.

 1. सहाय्यक संचालक – (i) Bachelor degree in Law from a recognized University or Institute; OR
  (ii) Integrated Bachelor degree in Law (Five Years’) from a recognized University or Institute; OR
 2. (iii) Bachelor degree in any discipline from a recognized University or Institute and Company Secretary from the Institute of Company Secretaries of India.
 3. असिस्टंट केमिस्ट – Masters Degree in (UPSC Recruitment 2022) Chemistry /Organic Chemistry/ Physical Chemistry/ Inorganic Chemistry/ Analytical Chemistry/ Agricultural Chemistry and Soil Science from a recognized University or Institute.
 4. असिस्टंट हायड्रोजियोलॉजिस्ट – Master of Science Degree in Geology or Applied Geology or Geo-exploration or Earth Science and Resource Management or Hydrogeology or Master of Technology in Engineering Geology from a recognized University.
  कनिष्ठ वेळ स्केल (i) Degree of a recognized University,
  (ii) Diploma in Social Work or Labour Welfare or Industrial Relations or Personnel Management or Labour Law from a recognized University or Institution.
 5. असिस्टंट केमिस्ट – Master’s Degree in any branch of Chemistry OR Bachelor Degree in Chemical Engineering or Technology from a recognized University/ Institution OR Degree or Diploma conferred by the Associate Institute of Chemist (India) in Chemistry.
 6. सहाय्यक भूवैज्ञानिक – Master’s Degree in Geology or Applied Geology or Geo-exploration or Mineral Exploration or Engineering Geology or Geo-chemistry or Marine Geology or Earth Science & Resource Management or Oceanography and Coastal Area Studies (Coastal Geology) or Environmental Geology or Geo-informatics from a recognized University or Institution.
 7. सहाय्यक भूभौतिकशास्त्रज्ञ – Master’s Degree in Physics or Geophysics or Geology or Mathematics from a recognized University or Institute; or BE or AMIE in Electronics or Communication from a recognized University or Institute. (UPSC Recruitment 2022)
 8. असिस्टंट केमिस्ट – Masters’ Degree in Chemistry from a recognized University or institution.
 9. व्याख्याता – Masters degree (Read Complete Details)

आवश्यक कागदपत्रे –

 1. Matriculation/10th Standard or equivalent certificate indicating date of birth, or mark sheet
 2. Degree/Diploma certificate as proof of educational qualification
 3. Caste certificate
 4. Certificate of Disability
 5. Experience Certificate

असा करा अर्ज –

 1. वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर सादर करावे.
 3. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे. (UPSC Recruitment 2022)
 4. अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2022 आहे.
 6. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

निवड प्रक्रिया –

 1. या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
 2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर राहावे.
 3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

महत्वाच्या तारखा –

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक महितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट- upsc.gov.in

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.