DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

ब्रेकिंग

यूजीसीकडून एम.फिल पदवी बंद ; महाविद्यालयांना प्रवेश न घेण्याची विनंती

नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगाने एम.फिल पदवीची मान्यता थांबवली आहे. या अभ्यासक्रमात कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश घेऊ नये, असेही यूजीसीने महाविद्यालयांना सांगितले आहे. मोठा निर्णय घेत विद्यापीठ अनुदान आयोगाने एम.फिल पदवी रद्द केली…

कोरोना रुग्णांची आकडेवारी चिंताजनक, देशात ‘जेएन.१’ विषाणूचे रुग्ण १०० पार

मुंबई - ज्यात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ८७ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ८१,७२,२८७ इतकी झाली आहे. तर दिवसभरात दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर…

केरळमध्ये आढळला कोरोनाचा ‘JN.1’ हा नवा व्हेरियंट

नवी दिल्ली : शात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे वाटत असतानाच आता नव्या व्हेरियंटने डोकेदुखी वाढवली आहे. केरळमध्ये कोरोनाचा नवा सब-व्हेरियंट आढळला आहे. बीए.286 या जातीतील जेएन.1 हा विषाणू…

गुजरातमध्ये अवकाळी पावसाचा कहर, वीज पडून २० जणांचा मृत्यू

दिव्यसारथी ऑनलाईन :  गुजरातमध्ये अवकाळी पावसाने हाहाकार उडाला आहे. रविवारी (दि. २६ नोव्हेंबर) झालेल्या अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळून किमान २० जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या नैसर्गित आपत्तीमुळे झालेल्या…

ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका !

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. साम टीव्हीने यासंदर्भातील बातमी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ एअर अ‍ॅम्ब्युलन्सची सोय करुन दिली आहे. त्यानंतर त्यांना…

तरुणाची जळगावात गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव ;- शहरातील शिवाजीनगर उस्मानिया पार्क भागातील बिलाल शेख वलीयोद्दीन (वय ३१) या तरुणाने शनिवारी आठ वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कर्जबाजारीपणा मुळे या तरुणाने आत्महत्या केल्याची प्राथमीक माहिती समोर आली…

आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई;- आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी पार पडली. विधानसभा अध्यक्षांना ३१ डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी घ्यावी असे आदेश दिले आहेत. मे महिन्यात…

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती ..

मुंबई ;- मराठा आरक्षण विषयक उपसमितीची आज सकाळी सुरु झालेली बैठक संपली आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत चर्चेबाबत सविस्तर माहिती दिली. यासंदर्भात न्यायमुर्ती संदीप शिंदे यांच्या समितीनं त्यांचा प्राथमिक अहवाल सादर…

आमदाराच्या घराची तोडफोड करीत वाहने जाळली

माजलगाव ;- मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलची टिप्पण्णी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांना चांगलीच भोवली. आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव येथील घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन…

केरळमध्ये प्रार्थनास्थळावर बॉम्बस्फोटात १ ठार २० जखमी

एर्नाकुलम ;- केरळमधील एर्नाकुलमच्या कलामासेरी येथील एका प्रार्थना सभेवेळी झालेल्या बॉम्बस्फोटात एक जण ठार तर २० जण जखमी झाले आहेत. प्रार्थना सभेमध्ये एकामागोमाग एक असे तीन स्फोट झाले. या घटनेची माहिती मिळताच एनआयएची टीम रवाना झाली आहे.…