Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राष्ट्रीय
‘मेरी माटी मेरा देश’ अभियान ; प्रत्येक घरावर फडकणार तिरंगा
जळगाव;- देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या ‘वीरांना’ श्रद्धांजली वाहण्यासाठी “मेरी माटी मेरा देश” ही मोहीम संपूर्ण देशभर राबविण्यात येणार आहे. गावापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत देशव्यापी लोकसहभागातून विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार…
राहुल गांधींना खासदारकी परत देण्याचा लोकसभाध्यक्षांचा निर्णय
नवी दिल्ली ;- काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर मोदी आडनावासंदर्भात चालू असणाऱ्या खटल्यात त्यांना दोषी ठरवण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राहुल गांधींना खासदारकी परत मिळण्याची शक्यता…
चंद्राचा पहिला फोटो आणि एक छोटासा व्हिडीओ आला समोर
नवी दिल्ली ;- चांद्रयान ३ या तिसऱ्या मानवविरहीत चांद्रयानाने घेतलेला चंद्राचा पहिला फोटो भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) जारी केला आहे. चांद्रयान ३ हे शनिवारी चंद्राच्या कक्षेत पोहचलं. त्यानंतर आता इस्रोने चंद्राचा पहिला फोटो आणि एक…
जैन मुनींची निर्घृण हत्या; मृतदेहाचे तुकडे करून टाकले कूपनलिकेत
चिक्कोडी : रायबाग जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील नंदीपर्वत आश्रमाच्या जैन मुनींची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायबाग तालुक्यातील कटकभावी…
ब्रेकिंग..! 2000 च्या नोटा चलनातून मागे घेणार : RBI चा मोठा निर्णय
मुंबई : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजाराच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेकडून 2 हजाराच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. पण नोटा अद्याप बंद झालेल्या नाहीत. या नोटा…
सर्वसामान्यांसाठी खुशखबर.. खाद्य तेलाच्या किंमतीत मोठी घसरण
नवी दिल्ली : सर्वसामान्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. देशात खाद्य तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याचे समोर आले आहे. मोहरी, सोयाबीन आणि पाम तेलाच्या किंमतीत (Pam Oil Price) घसरण नोंदविण्यात आली. परंतु, सोयबीन बियाणे, शेंगदाना आणि…
ऐन लग्नसराईत रॉकेटच्या वेगानं सुसाट सोनं वाढलं ; 9 दिवसांत किती वेगानं वाढलं सोनं? पाहा
ऐन लग्नसराईत रॉकेटच्या वेगानं सुसाट सोनं वाढलं आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. सर्वाधिक सोनं खरेदी करणारा दुसरा देश भारत आहे. चीनमध्ये देखील सोन्याला मोठी मागणी आहे. रशिया - युक्रेन युद्धाचा परिणाम, आर्थिक मंदी, जागतिक…
आज लाखोंच्या घाटी बुलेट 1986 मध्ये कितीला कारण? ३७ बिलच बिल व्हायरल
नवी दिल्ली : बाइक निर्माता रॉयल एनफिल्डची लोकप्रिय मोटरसायकल बुलेट भारतात खूप पसंत केली जाते. Royal Enfield ची Bullet 350 बाईक ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी बाइक आहे आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक अनेक दशकांपासून ही…
ब्रेकअपमुळं दुखावलेल्या बॉयफ्रेंडने तरुणीवर केले सपासप ६ वार ; धक्कादायक व्हिडीओ समोर
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतून पुन्हा एकदा अशी बातमी समोर आली आहे ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सोमवारी दिल्लीतील आदर्श नगर परिसरात एका वेड्या प्रियकराने आपल्या प्रेयसीवर चाकूने 6 वार केले. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली…
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भूकंप
दिव्यसार्थी ऑनलाईन डेस्क :
नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष करणाऱ्या दिल्ली आणि परिसरातील नागरिकांच्या आनंदावर रात्री विरजण पडले जेंव्हा जमीन हादरली. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी रविवारी रात्री उशिरा दिल्ली आणि आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के…