Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
अमळनेर येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या
अमळनेर ;- एका ५८ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शिरूड नाका परिसरातील सुभाष चौकात घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमळनेर येथील शिरूड नाका परिसरातील प्रवीण गणपत चौधरी (वय ५८) यांनी २७ रोजी दुपारी ४…
ललित पाटील याला सरकारकडून मदत -नाना पटोले
जळगाव :- ड्रग्स तस्कर ललित पाटील याला पळून जाण्यासाठी सरकारनेच मदत केली असून नुसती दाल काली नसून पूर्ण दाल काली आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जळगावात आयोजित पत्रकार परिषदेत केला .
नाना पटोले शनिवारी जळगाव जिल्हा…
कंपनीतून दीड लाखांचा मुद्देमाल लंपास
जळगाव:- शहरातील एमआयडीसीतील सेक्टर-एन मधील मयूर हायटेक इंडस्ट्रीज कंपनीतून अज्ञात चोरट्यांनी शटरचे लॉक तोडून सुमारे १ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे.…
भांडण सोडविण्यासाठी आलेल्या दोघांना बेदम मारहाण
जळगावः तालुक्यातील आसोदा येथे शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दोन जणांना लाकडी काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी २५ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी…
अवैधरित्या गावठी पिस्तूल घेऊन दहशत माजविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या
जळगाव:;- शहरातील टॉवरचौ कातील नवजीवन कलेक्शन दुकानासमोर अवैधरित्या गावठी पिस्तूल आणि ४ जीवंत काडतूस घेवून दहशत माजविणाऱ्या संशयित तरूणाला शहर पोलीसांनी शुक्रवारी २७ ऑक्टोबर रोजी दुपारी अटक केली आहे. त्यांच्याकडून १४ हजार रूपये किंमतीचा…
खोटे नाव सांगून तरुणीशी प्रेमसंबंध आणि धमकी देत केले अत्याचार
जळगाव : -खोटे नाव सांगून तरुणीशी ओळख निर्माण करीत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध निर्माण करीत व नंतर त्याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी अफताब उर्फ अप्पू कलमीस बेग (२३, रा. समतानगर) या…
अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
अमळनेर ;- फेब्रुवारीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून दोन कोटी रुपये निधी मंजूर झाला असून सर्व विभागाच्या समित्या नेमून त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्या असे निर्देश जिल्हाधिकारी आयुषप्रसाद यांनी संमेलनाचा आढावा…
जळगावातील दोन अट्टल गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई
जळगाव :-विविध स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेल्या शहजाद खान उर्फ लल्ला सलीम खान (२५, रा. काट्या फाईल, शनिपेठ) व मयूर उर्फ विक्की दिलीप अलोणे (३१, रा. बारसे कॉलनी, स्मशानभूमीजवळ) या दोघांवर एमपीडीए…
रेल्वेच्या धडकेत वृद्ध व्यक्तीचा मृत्यू
जळगाव : शतपावलीसाठी गेलेल्या अर्जुन भिवसन चौधरी (वय ८५, रा. चौघुले प्लॉट शनिपेठ) यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.…
आयशरची दुचाकीस्वाराला जोरदार धडक ; दोन जण गंभीर
जळगाव : राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असतांना भरधाव आयशरने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याची घटना महामार्गावरील साईराज रेस्टॉरंटसमोर काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये दोन जण जखमी झाले.
दीपक गोकुळ सोनवणे व त्यांचा मुलगा…