DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

ताज्या बातम्या

पाच लाखासाठी विवाहितेचा छळ

जळगावः शहरातील मोहाडीरोवरील खुबचंद साहित्या टॉवर परिसरातील माहेर असलेल्या विवाहितेला नोकरी लावण्यासाठी पाच लाखांची मागणी करत सासरी भुसावळातील गांधीनगर येथे शिवीगाळ करत मारहाण करून छळ केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी १९…

रामदेववाडीत मौखिक आरोग्याविषयी जनजागृती

जळगाव | प्रतिनिधी  तालुक्यातील रामदेववाडी येथे गांधी रिसर्च फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ जळगाव रॉयल आणि इंडियन डेंटल असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प. प्राथमिक शाळा रामदेववाडी तांडा येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत मौखिक आरोग्य तपासणी…

डॉ. इंद्रदेवेश्र्वरानंद सरस्वती महाराज यांना अमेरिकन युनिव्हर्सिटीकडून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी

जळगाव | प्रतिनिधी शहरात डॉ. इंद्रदेवेश्र्वरानंद सरस्वती महाराज यांना अमेरिकन युनिव्हर्सिटीकडून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी मिळाल्याबद्दल आ. राजूमामा भोळे यांनी त्यांचा जळगावकरांतर्फे सन्मान केला. अध्यात्मिक क्षेत्रात डॉ. इंद्रदेव महाराज…

निवडणुकीपूर्वीच आमदार सुरेश भोळे पडले ; उत्साही कार्यकर्ता खांद्यावर उचलायला गेला, पण तोल गेला अन्…

जळगाव । विघ्नहर्ता गणरायाला मंगळवारी सर्वत्र उत्साहात निरोप देण्यात आला. विसर्जन मिरवणुकीत अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींनी ठेका धरत गणेशभक्तांचा उत्साह वाढवला. मात्र, जळगाव शहरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल…

खेलो इंडिया तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र मुलींनी पटकवली १० सुवर्णपदके

जळगाव : प्रतिनिधी  तामिळनाडू मध्ये भारत सरकारच्या मान्यतेने पार पडलेल्या खेलो इंडिया वुमेन्स लीग तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र मुलींनी १० सुवर्णपदके जिंकली आहेत, अशी माहिती महाराष्ट्र संघटनेचे महासचिव  मिलिंद पठारे…

जैन हिल्स वर पोळा उत्साहात

विदेशी नागरिकांसह भूमिपुत्रांनी धरला ठेका, आदिवासी होळी नृत्य ठरले लक्षवेधी  ‘शौर्यवीर’ ढोलताशा, संबळ वादकांचे आकर्षण जळगाव | प्रतिनिधी आदिवासी पारंपारिक देवदानी होळी नृत्य… शौर्यवीर…

जिल्हा दूध संघात सुरु झाली लाडका साडू योजना

जळगाव : “एकीकडे राज्य सरकारकने लाडकी बहिण योजना आणली असताना दूध संघात लाडका साडू योजना सुरू आहे. तसेच दूध संघाचा कारभार चेअरमन यांचे साडू बघत असून त्याठिकाणी काळाबाजार सुरू आहे”, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे जळगाव विमानतळावर स्वागत !

जळगाव | प्रतिनिधी आज होणाऱ्या 'लखपती दिदी' मेळाव्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (P M  Narendra Modi) यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (P M  Narendra Modi) यांच्या स्वागत प्रसंगी राज्याचे मदत, पुनर्वसन व…

जैन इरिगेशन व कॉफी बोर्ड यांचा ऐतिहासिक सामंजस्य करार

जळगाव | प्रतिनिधी टिश्यूकल्चर तंत्रज्ञानातून जागतिक पातळीवर ठसा उमटविणाऱ्या जैन इरिगेशन कंपनीने आता कॉफी पिकामध्ये टिश्यूकल्चर तंत्रज्ञान विकसीत केले आहे. याच श्रृखंलेत आता टिश्यूकल्चर पद्धतीने कॉफी रोपांची उपलब्धता व्यावसायीक तत्त्वावर…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगावात; ‘लखपती दीदीं’शी साधणार संवाद

जळगावः जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेच्या जिवत्रोती अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या 'लखपती दिदी' च्या मेळाव्यासाठी आग दि. २५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज जळगाव येथे वेणार आहे. हा मेळावा दुपारी १२.३० वाजता जळगाव विमानतळा…