Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राष्ट्रीय
केरळमध्ये आढळला कोरोनाचा ‘JN.1’ हा नवा व्हेरियंट
नवी दिल्ली : शात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे वाटत असतानाच आता नव्या व्हेरियंटने डोकेदुखी वाढवली आहे.
केरळमध्ये कोरोनाचा नवा सब-व्हेरियंट आढळला आहे. बीए.286 या जातीतील जेएन.1 हा विषाणू…
रस्ते अपघातातील जखमींसाठी आता कॅशलेस उपचार
नवी दिल्ली : रस्त्यावर घडणाऱ्या अपघातातील जखमींना देशभरात रोखरहित (कॅशलेस) उपचारांची सुविधा देण्याचा विचार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय करीत आहे. आगामी ३ ते ४ महिन्यांत ही सुविधा कार्यरत होऊ शकते.
रस्ते वाहतूक व महामार्ग…
गुजरातमध्ये अवकाळी पावसाचा कहर, वीज पडून २० जणांचा मृत्यू
दिव्यसारथी ऑनलाईन : गुजरातमध्ये अवकाळी पावसाने हाहाकार उडाला आहे. रविवारी (दि. २६ नोव्हेंबर) झालेल्या अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळून किमान २० जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या नैसर्गित आपत्तीमुळे झालेल्या…
आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
मुंबई;- आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी पार पडली. विधानसभा अध्यक्षांना ३१ डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी घ्यावी असे आदेश दिले आहेत. मे महिन्यात…
केरळमध्ये प्रार्थनास्थळावर बॉम्बस्फोटात १ ठार २० जखमी
एर्नाकुलम ;- केरळमधील एर्नाकुलमच्या कलामासेरी येथील एका प्रार्थना सभेवेळी झालेल्या बॉम्बस्फोटात एक जण ठार तर २० जण जखमी झाले आहेत. प्रार्थना सभेमध्ये एकामागोमाग एक असे तीन स्फोट झाले. या घटनेची माहिती मिळताच एनआयएची टीम रवाना झाली आहे.…
बाबा महाराज सातारकर यांचे निधन
मुंबई ;- ज्येष्ठ किर्तनकार तथा निरूपणकार बाबा महाराज सातारकर यांचे आज देहावसान झाले आहे. बाबा महाराज सातारकर ( वय ८९) यांनी आज अखेरचा श्वास घेतला. ५ फेब्रुवारी १९३६ रोजी सातारा येथे जन्मलेल्या बाबा महाराजांच्या घराण्याला वारकरी वारसा होता.…
मुंबईत बालकांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; ६ जणांना अटक
मुंबई ;- महाराष्ट्राची राजधानी मुंबईत नवजात बालकांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीतील 6 जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या बालकांचे अपहरण करणाऱ्या टोळीत नाशिकच्या एका मोठ्या व्यावसायिकाचाही समावेश आहे.
पोलिसांच्या…
अदानी यांना मागे टाकत मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत भारतीय
नवी दिल्ली ;- अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना मागे टाकत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत भारतीय बनले आहेत. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या '३६० वन वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२३' मध्ये अंबानी ८.०८ लाख कोटी…
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका निवडणूक आयोगाकडून जाहीर
नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आहे.. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज महत्वाची पत्रकार परिषद घेत मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाची निवडणूक जाहीर केली आहे. आगामी काळात…
विद्युत वाहनांसाठी विजेच्या विक्रीत दहा महिन्यात तीनपट वाढ
मुंबई ;- राज्यामध्ये विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी होणारी विजेची विक्री गेल्या वर्षी सप्टेंबर २०२२ महिन्यातील ४.५६ दशलक्ष युनिटवरून वाढून जुलै २०२३ मध्ये १४.४४ दशलक्ष युनिट झाली असून विजविक्रीत दहा महिन्यात तीनपट वाढ झाली आहे, अशी माहिती…