Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
मुक्ताई पालखीचे वाकवडमध्ये जल्लोषात स्वागत,भंडाऱ्याची उधळण, जयघोषात वारकऱ्यांचा ठेका
मुक्ताईनगर - आदिशक्ती संत मुक्ताई आषाढी वारी पालखी सोहळा २०२५ अंतर्गत पालखी सोहळा दि.२७ रोजी वाकवड (ता.भूम) येथील श्री संत बाळूमामा मंदिर परिसरात पोहचताच पालखी सोहळ्याचे ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त भंडाऱ्याच्या उधळणीत आणि जयघोषात स्वागत…
पुरी जगन्नाथ मंदिरातील ‘तीसरी पायरी’ का टाळतात भक्त? जाणून घ्या यामागचं रहस्य
पुरी (ओडिशा) – भगवान जगन्नाथाच्या जगप्रसिद्ध रथयात्रेला २७ जूनपासून भव्य सुरुवात झाली आहे. जगन्नाथ मंदिर हे केवळ स्थापत्यदृष्ट्या भव्य नसून, धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मंदिरातील एक खास गोष्ट म्हणजे…
राज्यात पावसाचा जोर कायम; जळगावसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा
जळगाव – राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुन्हा जोर पकडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केले आहे. आता पुन्हा २८…
पुरी रथयात्रेत अफरातफरी: ६०० भाविक जखमी, ८ जणांची प्रकृती चिंताजनक
जगन्नाथ रथयात्रा - ओडिशातील पुरी येथे पार पडत असलेल्या जगन्नाथ रथयात्रेदरम्यान शुक्रवारी (२७ जून) रात्री मोठी चेंगराचेंगरी झाली. रथ ओढताना झालेल्या गोंधळात सुमारे ६०० भाविक जखमी झाले असून त्यापैकी ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना…
गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेचे रविवारी पारितोषिक वितरण
जळगाव - गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवार, दि. २९ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यास पुणे येथील सागर मित्र अभियानाचे सह-संस्थापक विनोद…
पाचोऱ्यात खळबळजनक प्रकार : मधल्या सुट्टीत शिक्षकाची आत्महत्या, विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण
पाचोरा | पाचोरा शहरातील सुपडू भादू विद्यामंदिर शाळेत बुधवारी एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली. या शाळेतील शिक्षक रवींद्र भारत महाले (रा. दहीगाव संत, सध्या रा. पाचोरा) यांनी मधल्या सुट्टीच्या वेळेत वर्गातच गळफास घेऊन आत्महत्या…
के. जे. सोमय्यातर्फे एमबीए अभ्यासक्रमाच्या सहाव्या तुकडीस प्रारंभ
मुंबई : कामकाज करणाऱ्या व्यावसायिकांसाठी खास तयार करण्यात आलेल्या ‘वर्किंग एक्झिक्युटिव्ह्जसाठी एमबीए’ या प्रमुख अभ्यासक्रमाच्या सहाव्या तुकडीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याची घोषणा सोमय्या विद्याविहार विद्यापीठाअंतर्गत कार्यरत असलेल्या…
“भाजपमध्ये आता जाण्याची इच्छा नाही” – एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर पुन्हा घणाघात
जळगाव | दिव्यसारथी न्यूज नेटवर्क
राजकारणात ‘घरवापसी’च्या चर्चेत असलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "आता मला भाजपमध्ये जायची इच्छा नाही." यासोबतच त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर नाव न घेता परंतु थेट…
मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते – डॉ. मधुली कुलकर्णी
जळगाव : कुठलाही खेळ खेळण्याच्या आधी मेंदूला ट्रेनिंग द्यावी लागते. ध्येय काय आणि मेंदू काय म्हणतो, याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. कारण पंचइंद्रियांकडून आलेली माहितीवर आपली कृती हेच अंतिम ध्येयाच्या दिशेने उचलेले पहिले पाऊल आहे. यासाठी…
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; कोकण-घाटमाथ्याला अलर्ट, विदर्भात शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
दिव्यसारथी न्यूज नेटवर्क | राज्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाची सक्रियता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या ३ ते ४ दिवसांमध्ये कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार…