Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
फरकांडे येथील झूलता मनोरा : एक अद्भुत स्थापत्य अभियांत्रिकी!
जगाला अशा अद्भुत गोष्टींचे आकर्षण असते. म्हणून लोक फ्रान्समधील आयफेल टॉवर किंवा इटलीतील पिसाचा कलता मनोरा पाहण्यासाठी जातात. ही स्थापत्य अभियांत्रिकीतील विलक्षण कलाकृती आहेत. अशीच एक अद्भुत स्थापत्य रचना जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील…
कर्नाटक, बिहार, पंजाब, महाराष्ट्र सेमिफायनलमध्ये सीआयएससीई प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धा
जळगाव : अनुभूती रेसिडेन्शियल स्कूल जळगावच्या (महाराष्ट्र) फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या १७ वर्षांखालील सीआयएससीई राष्ट्रीय प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धा अतीतटीत आली आहे. आज झालेल्या चुरशीच्या सामन्यांतून सेमी फायनलसाठी चार संघानी…
CISCE झोनल बॅडमिंटन स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूल चे वर्चस्व
जळगाव - सीआयएससीई झोनल बॅडमिंटन स्पर्धा -2025 छत्रपती संभाजी नगर येथे केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल दि. 7 ते 8 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अनुभूति निवासी स्कूलच्या बॅडमिंटनपटूंनी वर्चस्व गाजविली. छत्रपती संभाजीनगर , नाशिक,…
जळगावकरांसाठी दिलासादायक बातमी! गिरणा धरणाने गाठली पन्नाशी
जळगाव | जळगाव जिल्ह्याच्या जलजीवनाचा कणा मानले जाणारे गिरणा धरण यंदा समाधानकारक साठ्याने भरत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. गिरणा धरणाचा पाणीसाठा ५०.७६ टक्क्यांवर पोहोचला असून, यामुळे भविष्यातील पिण्याच्या…
अहमदाबाद विमान दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल जाहीर
अहमदाबाद | १२ जून रोजी अहमदाबाद येथे घडलेल्या एअर इंडिया विमान अपघाताबाबत एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने प्राथमिक चौकशी अहवाल जाहीर केला आहे. या भीषण दुर्घटनेत २६० प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अहवालात अपघातास…
सीआयएससीई प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धा
जळगाव : अनुभूती रेसिडेन्शियल स्कूल जळगावच्या (महाराष्ट्र) फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या १७ वर्षांखालील सीआयएससीई राष्ट्रीय प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेत आजच्या पहिल्या दिवसाच्या सामन्यांमध्ये महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक आणि गुजरात…
प्रसूती रजेसाठी लाच घेताना मुख्याध्यापिका व लिपीक रंगेहाथ पकडले!
रावेर - तालुक्यातील खिरोदा येथील जनता शिक्षण मंडळ संचलित धनाजी नाना विद्यालयातील मुख्याध्यापिकेसह लिपीकाला सोमवारी, ७ जुलै रोजी दुपारी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ३६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. महिला…
विठूमाऊलीच्या नामगजरात दशकपुर्ती सोहळा उजळला!
जळगाव - स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आणि डॉ. भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन च्या वतीने यंदाचा १० वा अर्थात दशकपुर्ती कार्यक्रम प्रतिष्ठानाने आयोजित केला होता. परंपरेप्रमाणे अनुभूती शाळेच्या विद्यार्थ्यांनी पालखी, दिंडी, व खेळ…
यवतमाळमध्ये गुप्तधनाच्या अंधश्रद्धेत अमानुषता!
यवतमाळ (प्रतिनिधी) – शहरातील वंजारी फैल भागात अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या भोंदूबाबाने गुप्तधनाच्या लालसेपोटी एका महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलीला सात महिन्यांपासून घरात डांबून ठेवत अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.…
जळगाव कॅरम लिग 2025 ची सुरुवात, जिल्ह्यातील सहा संघाचा सहभाग
जळगाव - जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन आणि जैन स्पोर्टस अकॅडमी तर्फे आयोजीत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या प्रायोजीत जळगाव कॅरम लिग 2025 ची सुरवात कांताई सभागृह येथे झाली. पहिल्यांदाच आयोजित ही स्पर्धा आज २८ ते २९ जून दरम्यान होईल. त्याचे…