Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
महात्मा गांधीजींप्रमाणे स्वयंशिस्त, सत्य व प्रामाणिकपणा अंगिकारा – इति पाण्डेय
जळगाव | प्रतिनिधी
‘महात्मा गांधीजींप्रमाणे स्वयंशिस्त, सत्य आणि प्रामाणिकपणाच्या मार्गाने चालले तर, आपण खरे असल्याचे आपल्याला सिद्ध करण्याची आवश्यकता भासत नाही. खोट्याचे अनेक चेहरे असतात परंतु सत्याचा एकच चेहरा असतो असे म्हटले जाते.…
मराठी साहित्य संमेलनात होणार खान्देशी लोककलांचे सादरीकरण
अमळनेर जि.जळगाव : अमळनेर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खान्देशातील लोककला आणि लोकसंगीत यांचेही सादरीकरण होणार आहे. विशेष म्हणजे या लोककलांचे सादरीकरण त्या-त्या लोककलांचे तज्ञ व पारंपारिक पद्धतीने सादरीकरण…
मराठा समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक!
वाशी (नवी मुंबई) : मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी जाहीरपणे घेतलेली छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ पूर्ण करत असल्याची ग्वाही देतानाच सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे मतासाठी नाही तर सर्व…
आ.मंगेश चव्हाण यांच्या हस्ते दर्ग्यावर चादर अर्पण
चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असणारे हजरत पिर मुसा कादरी बाबा यांचा उर्स निमित्त शुक्रवारी, २६ जानेवारी रोजी आ.मंगेश चव्हाण यांनी बाबाच्या दर्गावर चादर अर्पण केली.
यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष नितीन पाटील,…
संघटनाशिवाय यश मिळणे केवळ अशक्यच – आ.श्रीकांत भारतीय
जळगांव - भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंतचा इतिहास व चळवळीचा मागोवा घेतला तर आपल्या देशाच्या डीएनए मध्येच संघटनेच्या पद्धतीनेच यश मिळते,हे रहस्य आहे.संघटन कार्याने रिच आणि स्पीच मिळते म्हणजे आपला प्रभाव दाखवण्याचा वाव असतो असे…
अशोक जैन यांचे हस्ते लुपिन डायग्नोसिस लॅबचे उद्घाटन
आता रिपोर्टसाठी नमुने नाशिक मुंबई पाठवण्याची आवश्यकता पडणार नाही...
अवघ्या दोन तासात रिपोर्ट्स मिळणार...
जळगाव : जळगाव शहरात अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त लुपिन डायग्नोसिस लॅबचे उद्घाटन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते…
माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा
जळगाव । प्रतिनिधी
जळगाव शहराचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांचा वाढदिवस दि.२३ रोजी शहरात अनेक ठिकाणी सामाजिक कार्यातून साजरा करण्यात आला. यावेळी अनेक ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. यावेळी शहरातील राजकीय व…
जळगाव ग्रामीणमधील नव मतदारांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला संवाद
जळगाव | राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (ता.25) देशभरातील नव मतदारांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. नशिराबाद येथे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चातर्फे आयोजित…
जळगाव तालुका शेतकी संघ निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार लताबाई चावडा यांची बिनविरोध निवड
जळगाव | तालुका शेतकी संघाची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून, या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार लताबाई भगवान चावडा या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, माजी जि.प. समाज कल्याण…
अयोध्येतील रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळा : सर्वांग सुंदर अनुभूती
जळगाव : महाराष्ट्रातील ही आमची बत्तीसावी पिढी. आमचा ८८० वर्षांचा इतिहास उपलब्ध असून महाराष्ट्रात येवून १२८ वर्ष झाली. आमच्या घर-घराण्याला धार्मिक आणि आध्यात्मिक कार्याची परंपरा आहे. आमचे जे पूर्वज आमच्या सोबत नाहीत त्या सर्वांचा तसेच आमच्या…