DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

ताज्या बातम्या

शाळेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह; पाच वर्षीय मुलीवर अत्याचार

मुंबई | मुंबईतील मालाड परिसरातून एक धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार समोर आला आहे. मालाडमधील एका नामांकित शाळेत अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणामुळे पालकवर्गात भीती व…

जळगाव सराफ बाजारात दरवाढीचा झटका; सोन्या-चांदी महागली

जळगाव |  जळगावच्या सराफ बाजारात रविवारी (दि. ८ फेब्रुवारी) सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. सोन्याच्या दरात तब्बल ₹२,३०० तर चांदीच्या दरात ₹५,००० इतकी वाढ झाली आहे. या वाढीमुळे जळगावात सोन्याचे दर जीएसटीसह ₹१ लाख ५९ हजार…

RBI मध्ये ग्रेड-बीसह विविध पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

मुंबई | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने कायदेशीर अधिकारी ग्रेड-बी, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक आदी पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया शनिवार (दि. ७ फेब्रुवारी) पासून सुरू झाली असून,…

एकाच चितेवर दोन मैत्रिणी: ट्यूशनच्या वाटेवर काळाचा घाला

भुसावळ  : तालुक्यातील साकरी गावात ट्यूशनला निघालेल्या दोन अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनींना विहिरीत ढकलून ठार मारल्याची धक्कादायक घटना मंगळवार, 27 रोजी घडली. या प्रकरणी आरोपीविरोधात भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून…

जळगाव जिल्हा परिषदेत दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा: 16 कर्मचारी निलंबित, बडतर्फीची शक्यता

जळगाव :  येथे दिव्यांग प्रमाणपत्रातील टक्केवारीत गंभीर तफावत आढळून आल्याने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या 16 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांची प्रथम खात्यांतर्गत चौकशी…

वाळूचे ट्रॅक्टर सोडण्यासाठी 30 हजारांची लाच

भुसावळ | वाळूने भरलेले ट्रॅक्टर सोडण्याच्या मोबदल्यात 30 हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना उत्राण, ता. एरंडोल येथील दोघा तलाठ्यांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवार, 27 जानेवारी रोजी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. या धडक…

जीवाचे रान करणारा माणूस हरवला

अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाची वार्ता अत्यंत दु:खद, वेदनादायी आहे. नेहमी प्रसन्न, स्वागतशील व्यक्तिमत्त्व म्हणजे अजितदादा! स्वत:ची एक खास शैली विकसित केलेलं कर्तबगार नेतृत्व. शिस्तबद्ध, वेळेचे नियोजन काटेकोर, दिलेला शब्द कोणत्याही…

हॉटेलमध्ये प्रेयसीची हत्या करुन प्रियकर पसार!

नागपूर - नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर रोडवरील फेटरी गावाच्या परिसरातील ओयो हॉटेलमध्ये प्रियकरांकडून प्रेयसीची हत्या करण्यात आल्याची घटना आज शुक्रवारी उघडकीस आली. रुचिता भांगे असे या मृतक तरुणीचे नाव असून…

धावत्या रेल्वेच्या धडकेत अज्ञात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावाजवळील रेल्वे स्थानकाच्या परिसरात धावत्या रेल्वेचा धक्का लागून अंदाजे ३५ वर्षीय अज्ञात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची नोंद गुरुवारी (२२ जानेवारी) दुपारी ४ वाजता चाळीसगाव शहर…

शिवसेनेने मनसेसोबत युती का केली?

कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने मनसेसोबत युती केली आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी मनसे विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आली आहे, असे सांगितले. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत…