DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

राज्य

मोठी बातमी ! राज्यभरातील वीज कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मोठी अपडेट ; फडणवीसांनी केली मोठी घोषणा

मुंबई : महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात राज्यभरातील वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला 3 दिवसांचा संप आजच्या पहिल्याच दिवशी मागे घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे.…

महाराष्ट्र अंधारात गेला तरीही ‘या’ १४ गावात राहणार उजेडच उजेड ; त्यामागचं हे आहे कारण?

मुंबई : राज्यातील महावितरणचे कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेले असून याचा परिणाम अनेक जिल्ह्यात आज पहाटेपासूनच दिसू लागला आहे. राज्यातील अनेक भागातील बत्तीगुल झाली आहे. येणाऱ्या ७२ तासात विजेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता…

महावितरणचे कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर !

मुंबई : महावितरणचे कर्मचारी (Mahavidran) खासगीकरणाविरोधात आक्रमक झाले आहेत. खासगीकरणाला विरोधासह इतर मागण्यांसाठी आज (Today)  रात्री 12 वाजेपासून 72 तासांच्या संपाची हाक कर्मचाऱ्यांनी (employees) दिली आहे. यामुळे उद्यापासून राज्यभरातील वीज…

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेसाठी अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने २०२३ ची परीक्षा २०२० मध्ये झाली त्याप्रमाणे घेण्यासाठी मंडळाने तयारी केली आहे. कधी…

अहो नाथाभाऊ, तुम्ही माझ्या लग्नात … देवेंद्र फडणवीसांनी लग्नाबाबतचा ‘तो’ विषयच मिटवला

नागपूर : हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले असून आरोप प्रत्यारोप वरून अधिवेशन चांगलेच गाजले. यादरम्यान सभागृहात राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याचा आता देवेंद्र…

टीव्ही अभिनेत्री टुनिशा शर्माची सेटवरच आत्महत्या

दिव्यसार्थी ऑनलाईन डेस्क : छोट्या व मोठ्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने टीव्ही शो च्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने (tunishasharma) आत्महत्या केली आहे. तुनिषाने'अली…

त्वरीत करा ‘हे’ काम अन्यथा, तुमचे पॅनकार्ड होणार बाद

मुंबई :  जर तुम्ही पॅन कार्ड होल्डर असाल आणि तुम्ही अजूनही जर आधार कार्डशी लिंक केलं नसेल तर ही तुमच्यासाठी बातमी महत्त्वाची आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) मार्च महिन्याच्या सुरुवातीला ही माहिती दिली होती. तुमच्याकडे चार…

महिलेने प्लास्टिकच्या बाळाला दिला जन्म, डॉक्टरांनी उलगडलं याघटनेचं गूढ

मुंबई | वृत्तसंस्था  आई होण्याची प्रत्येक महिलेची इच्छा असते. आपल्या पदरात एक गोंडस मुल असावं जे आपल्याला आई म्हणावं असं महिलांना वाटत असतं, ही भावना खरोखरंच खूप सुंदर असते. पण एका महिलेसोबत एक असा काही प्रकार घडला की पाहून तुम्हाला या…

महागाईबाबत मोठे अपडेट ! आरबीआय गव्हर्नरने व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा

दिव्यसार्थी ऑनलाईन डेक्स :  दिवसेन वाढत जाणाऱ्या महागाईमुळे सामान्य जनता त्रस्त झाली. यातच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास एक मोठी अशा व्यक्त केली आहे. किमतीतील वाढ हे एक मोठे आव्हान असल्याचे वर्णन करताना, रिझर्व्ह बँक…

सिका ई – मोटर्स इलेक्ट्रिक बाईक बनवणारी खान्देशातील पहिलीच कंपनी

जळगाव | प्रतिनिधी सिका ई – मोटर्स इलेक्ट्रिक बाईक बनवणारी खान्देशातील पहिलीच कंपनी असून इलेक्ट्रिक बाईकचे वैशिष्ट्ये सांगत प्रत्येक शहर, गाव, खेडे यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करून खान्देश प्रदूषण मुक्त करण्याचे श्रीराम पाटील…