DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

राज्य

धनुष्यबाण आम्हालाच द्या, शिंदेंची पुन्हा निवडणूक आयोगात धाव

मुंबई | शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाचा वाद सुप्रीम कोर्टानंतर आता निवडणूक आयोगाकडे पोहचला आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कागदपत्र सादर कारण्यासाठी शुक्रवार (दि.७) पर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर आता एकनाथ…

वंदे भारत एक्सप्रेसचा मोठा अपघात !

मुंबई : मुंबईहून गुजरातमधील गांधीनगरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनला आज मोठा अपघात झाला. वाटवा आणि मणिनगर स्थानकांदरम्यान म्हशींच्या कळपावर रेल्वेची धडक झाली. अपघातात काही म्हशींचा मृत्यू झाला तर रेल्वेच्या इंजिनचा काही भाग तुटला. पश्चिम…

मोठी बातमी ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई - राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचाही कट रचण्यात आल्याचीही माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यामुळे आता सर्व यंत्रणांना सतर्क झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

उद्धव ठाकरेंना आणखी अडचणीत आणण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मेगाप्लॅन!

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि बंडखोर नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील रस्सीखेच यापुढील काळात आणखी तीव्र होणार आहे. खऱ्या शिवसेनेच्या दाव्यानंतर शिवाजी पार्क दसरा मेळाव्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू…

भ्रष्टाचारी इमारत अखेर जमिनदोस्त, स्फोटापूर्वी वाजला सायरन, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली : नो एडाच्या सेक्टर-93A मध्ये स्थित ट्विन टॉवर आज जमीनदोस्त झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज दुपारी अडीच वाजता हा टॉवर पाडण्यात आला आहे. सुपरटेक ट्विन टॉवर्स पाडण्याची सर्व तयारी पूर्ण सकाळपासुन करण्यात आली. 13…

चालकाच्या डुलकीमुळे विनायक मेटेंचा अपघात? अजित पवार म्हणाले…

मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे आज अपघाती निधन झालं आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. विनायक मेटेंच्या निधनावर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. अशातच विरोधी…

राज्यातील ६०८ ग्रामपंचायत निवडणुकांच्या तारखा जाहीर; सरपंच थेट जनतेतून

मुंबई : पावसाचे प्रमाण कमी असले त्या ठिकाणी निवडणुका घेण्यात येणार, असं राज्य निवडणूक आयोगाने मागेच सांगितलं होत त्यानुसार आता राज्यभरातील विविध ५१ तालुक्यांतील ६०८ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८…

पालकमंत्री नसल्याने स्वातंत्र्यदिनी कोणता मंत्री कुठे ध्वजारोहण करणार, यादी जाहीर !

मुंबई :  एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. मात्र अद्याप खातेवाटप झाले नाही तसेच पालकमंत्री नेमले नाहीत. त्यामुळे जिल्हास्तरावरील यंत्रणांना पालक नाही. स्वतंत्र्यदिनी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमुख शासकीय…

“शिंदे-फडणवीस सरकारचं मंत्रिमंडळ म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळेबाज, खंडणीखोरांची मांदियाळी”

मुंबई | शिंदे गट बंडखोरी करत शिवसेनेतून बाहेर पडला. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या या फुटीर गटाने भाजप सोबत युती करत शिंदे सरकार स्थापन केलं. सरकार स्थापनेनंतर तब्बल 38 दिवसांनी शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला व विरोधकांनी टीकेची झोड…

आशिया कप 2022 चे वेळापत्रक जाहीर !

मुंबई : क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आशिया कप 2022च्या वेळापत्रकाची आज घोषणा करण्यात आली आहे. येत्या 27 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्याने या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर…