DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

राज्य

गिरीश महाजनांच्या सभागृहात डुलक्या; शेलारांनी कोपरखळी मारताच देऊ लागले घोषणा

मुंबई : सध्या विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये गदारोळ होताना दिसत आहे. असे असताना आता अधिवेशनात एक हैराण करणारा प्रकार घडला आहे. भाजप नेते गिरीश महाजन या…

LPG Price : सिलेंडर 105 रु. महागला, तर LPG गॅस पासून तर दुधापार्यंत ‘या’ वस्तू महागल्या !

दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क | रशिया-युक्रेन युद्धादरम्यान 1 मार्च रोजी LPG Cylinder चे नवीन दर जाहीर करण्यात आले. सिलिंडरचे रेट 105 रुपयांनी वाढले आहेत. व्यावसायिक सिलिंडरमध्ये ही वाढ करण्यात आली असून 7 मार्चनंतर घरगुती LPG Cylinder ही महाग…

नवाब मलिक ३ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत; न्यायालयाचा निर्णय

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे मलिक यांच्या अडचणी वाढल्या असल्याचं पाहायला मिळत आहे. नवाब मलिक यांना आज अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून अटक…

छत्रपती शिवाजी महाराज जयंती” २०२२ मार्गदर्शक सूचना

छत्रपती शिवाजी महाराज जयंती" २०२२ मार्गदर्शक सूचनाछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार,१९ फेबुवारी रोजी महाराष्ट्रभर हा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन

भीषण अपघात तीन जिवलग मित्रांचा मृत्यू..

अहमदनगर : मित्राला सोडविण्यासाठी जात असताना ऊसाच्या टेलरला पाठीमागून कार धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन मित्रांचा मृत्यू झाला आहे. ही घटना जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात घटना घडली आहे. याबाबत असे कि, राहुल सुरेश आळेकर वय

भयमुक्त परीक्षेचा भीतीयुक्त प्रवास..परीक्षेचा ध्यास रोखतो आहे विद्यार्थ्यांचा श्वास..

राज्यात दहावी आणि बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाइन होणार आहे. राज्य मंडळ ऑफलाइन परिक्षांवर ठाम असून ११ फेबुवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षेकरिता लागणारे साहित्य जिल्हा केंद्रावरून वाटपाला सुरुवात होणार आहे. बुधवारी राज्य

एका गानयुगाचा अस्त! स्वरसम्राज्ञी हरपली

मुंबई  : आपल्या मंजुळ स्वरांची मोहिनी टाकत अख्ख्या जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित लता मंगेशकर यांचे निधन झाले त्या 93  वर्षांच्या होत्या. शेकडो हिंदी चित्रपट आणि सुमारे 36 देश विदेशी भाषांमध्ये…

BREAKING: राज्यात करोनाची नवीन नियमावली जाहीर, जाणून घ्या काय बंद काय सुरु?

मुंबई । वृत्तसंस्था  देशात करोनाची तिसरी लाट सुरु झाली आहे. देशासह महाराष्ट्रातही करोनाच्या दैनंदिन नवीन रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आज नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 10 जानेवरीच्या…

धक्कादायक….सुरतमध्ये गॅसगळती, 6 जणांचा मृत्यू..

गुजरातमधील सुरत येथे एक मोठी दुर्घटना घडली. शहरातील सचिन परिसरात केमिकलने भरलेल्या टँकरमधून वायु गळती होऊन 6 जणांचा मृत्यू झाला आहे.या दुर्घटनेत 20 हून अधिक मजूर अत्यवस्थ असून सुरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केलं गेलं आहे.

ओमायक्रॉनचा धोका : राज्यात आज रात्री पासून नवीन नियमावली जाहीर

मुंबई  | वृत्तसंस्था  राज्यात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची बैठक घेतली होती. ओमायक्रॉनला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. संसदीय…