Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
भाजपला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश
मुंबई | काँग्रेसच्या जनजागरण यात्रेदरम्यान वर्धा जिल्ह्यात भाजपला जबर धक्का बसलाय. भाजपचे जिल्हाध्यक्ष शिरीष गोडे यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
काँग्रेसच्या प्रभातफेरीनंतर सकाळीच काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे…
लढा भ्रष्टाचाराचा होता की बदनामीचा..नुसता बोलाचा भात अन बोलाचीच कढी तर नव्हे..
अमळनेर :- लढा भ्रष्टाचाराचा होता की राजकारणाचा होता. बदमामीचा तर नव्हे ना, मग थांबला कुठे शिरूड.. येथील रहिवासी वसंतराव पाटील यांनी शहरातील पंचायत समिती समोर गेल्या दोन महिन्यांपूर्वी छावा संघटनेचे आंदोलन सुरू असताना सांगितले होते की,!-->…
CRPF मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, आजच अर्ज करा…
CRPF मध्ये सेवा करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलात ‘स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर’ पदांवर थेट भरती होणार आहे. ज्यासाठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार अधिक तपशीलांसाठी crpf.gov.in वर…
राज्यात ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे राज्यात आणखी दोन दिवस पावसाळी स्थिती…
दीपावली निमित्त आजी माजी सैनिकांनी घेतली मॅरेथॉन स्पर्धा.. मॅरेथॉन स्पर्धेत तरुणाई धावली
रजनीकांत पाटील
अमळनेर :- दिवाळी म्हटले की सुट्टी सर्व जणांना गावी येण्याची ओढ लागते. जेणे करून आपला आनंद आपल्या पूर्ण परिवारास सोबत साजरी व्हावा. तालुक्यातील शिरूड येथे यावेळी एक वेगळ्याच पद्धतीमध्ये दिवाळी साजरा करण्यात आली. ती म्हणजे!-->!-->!-->…
तुम्ही मर्द आहात ना… अमृता फडणवीस नवाब मलिकांवर चांगल्याच भडकल्या
मुंबई । वृत्तसंस्था
आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी मोठा गौप्यस्फोट केला. त्यांनी ड्रग्ज प्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे आता भाजपकडून…
धक्कादायक ; पत्नीचा खून करून पतीची गळफास घेऊन आत्महत्या
पाचोरा । प्रतिनिधी
तालुक्यात सावखेडा बु येथे आज पहाटे झोपेत असलेल्या बायकोचा गळा आवळून ठार केल्यानंतर माजी सरपंचाच्या शेतात पळसाच्या झाडाला पँटने गळफास घेत नवऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. सावखेडा बु” येथे गुरुवारी रात्री सतिष!-->…
मोठी बातमी ! MPSC कडून महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षेची घोषणा !
मुंबई: महाराष्ट्र लोक सेवा आयोगाकडून गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सेवेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर आता लागलीच आज (28 ऑक्टोबर 2021) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची 666 पदांची जाहिरात…
कृष्ण जी का ह्रदय आज भी जगन्नाथपुरी मंदिर की मूर्ति में धड़कता है! ऐसे क्यो? डॉ हर्ष प्रभा
एक बार शिव जी भिखारी का रूप बनाकर रुक्मणी और श्री कृष्ण जी की परीक्षा लेने आ गए थे धरती पर,लेकिन कृष्ण जी तो कृष्ण जी हैं,उन्होंने शिवजी को पहचान लिया था,कि वह परीक्षा लेने के लिए ही आए हैं, इसीलिए उन्होंने रुकमणी से कहा कि इनकी खातिरदारी!-->…
धक्कादायक…..नराधम बापाने ११ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार…
( वृत्तसंस्था ) – ‘ तू वयात आलीस का बघायचंय ‘ म्हणत 45 वर्षीय नराधम बापाने 11 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आला
कोणाला सांगितले तर जीवे मारेन, अशी धमकी देत बापाने अत्याचार केल्याचा आरोप आहे.!-->!-->!-->…