Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा कट
मुंबई, दि. २५ जानेवारी २०२३ : देशभरात उद्या प्रजासत्ताक दिन (Republic Day) उत्साहात साजरा केला जाणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सर्व सावधगिरी बाळगली आहे. शिवाजी पार्कवर (Shivaji Park) हवाई हल्ल्याचा कट असल्याचा…
मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
जळगाव | प्रतिनिधी
मराठा स्पोर्ट फाउंडेशन जळगाव संचलित मराठा प्रीमियर लीग गेल्या 5 वर्षापासून क्रिकेट लीगचे यशस्वीरित्या आयोजन करीत असून यंदाच्या सहाव्या पर्वात पदार्पण करीत आहे. यंदाही क्रिकेट प्रतियोगीता दिनांक 26 जानेवारी ते 5…
नेरी केंद्र शिक्षण प्रसारक अमृतराव चिंधुजी पाटील माध्यमिक विद्यालयात अमृत रंग स्नेहसंमेलन उत्साहात…
जळगाव - दादासाहेब अमृतराव चिंधुजी पाटील माध्यमिक विद्यालयात दिनांक 21.1.2023 रोजी अमृत रंग स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे झाले या अमृत रंग स्नेहसंमेलन सोहळ्याचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष नेरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन…
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने विविध ठिकाणी जामनेर…
जामनेर उपसंपादक-शांताराम झाल्टे
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने आज रोजी विविध ठिकाणी जामनेर शिवसैनिकांनी कार्यक्रम संपन्न केले. दि- 23 जानेवारी आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब…
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर पेट्रोल टाकून तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न !
जळगाव | प्रतिनिधी
भडगाव तालुक्यातील कजगाव या गावातील अतिक्रमणाबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने, कंटाळलेल्या एका तरुणाने आज सोमवार 23 जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःच्या अंगावर…
जैन इरिगेशनचा ‘ब’ संघ टाईमस् शिल्ड क्रिकेट स्पर्धेच्या ‘ड’ गटात अंतिम विजेता
मुंबई : मुंबई येथे नॅशनल क्रिकेट क्लबच्या ग्राऊंडवर आज झालेल्या टाईम शिल्ड क्रिकेट स्पर्धेत 'ड' गटात अंतिम सामना जैन इरिगेशन ‘ब’ संघ विरुद्ध महिंद्रा लॉजिस्टिक यांच्यादरम्यान खेळण्यात आला. नाणेफेक जिंकून जैन इरिगेशन ‘ब’ संघाने…
जळगाव जनता सहकारी बँकेच्या वर्धापनदिनानिमित्त स्नेहमिलन व बचत गट महिला मेळाव्याचे आयोजन
जळगाव : बँकेच्या स्थापनेस दि.20 जानेवारी 2023 रोजी 44 वर्ष पूर्ण झाली असून त्या निमित्ताने बँकेच्या मुख्य कार्यालयात स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बँकेचे उपाध्यक्ष श्री कृष्णा कामठे, बँकेचे ज्येष्ठ संचालक सतीश मदाने…
आय एम आर मध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा
जळगाव : केसीई संचलित इंस्टिट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड रिसर्च आयोजित आणि जळगाव आरटीओ ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने आयएमआर मध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी डेप्युटी आरटीओ श्याम लोही ह्यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहतूक…
तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये पालक आणि प्राध्यापकांची भूमिका महत्त्वपूर्ण…
जळगाव : येथील जी. एच. रायसोनी इस्टीट्यूट संचलित रायसोनी बिजनेस मॅनेजमेट व अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागात प्राध्यापक-पालक सभा उत्साहात संपन्न झाली. सदर सभेसाठी जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ.…
बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांनी केली महिलेसह एकाला अटक
जळगाव : प्रतिनिधी
खऱ्या नोटाच्या बदल्यात बनावट नोटा बदलून देणाऱ्या रॅकेटचा भुसावळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलीस उपअधीक्षकांच्या माहितीनुसार भुसावळ पोलिसांनी साकेगाव या गावात गुरुवारी रात्री ही कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी…