Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
हवालदाराचा 20 हजारांच्या लाचेचा प्रयत्न उघड; लाचलुचपत विभागाची कारवाई
रावेर - तालुक्यातील निंभोरा येथील पोलीस हवालदार सुरेश पवार यांनी तक्रारदाराकडून लाच मागितल्याचे उघड झाले असून, या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे छोटे व्यापारी असून त्यांनी काही…
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात नोव्हाट्रा २५ फ्रेशर्स पार्टी उत्साहात
जळगाव - गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या स्वागतार्थ नोव्हाट्रा २५ फ्रेशर्स पार्टी उत्साहात पार पडली. यात मि.फ्रेशर्स आदित्य भिरूड तर मिस फ्रेशर्स म्हणून अंकिता खोबरे यांची निवड करण्यात आली.…
राज्यात भीक मागण्यास बंदी घालणारे विधेयक मंजूर, अनेकांची नाराजी
नागपूर : राज्यात भीक मागण्यावर पूर्णपणे प्रतिबंध घालणारे विधेयक विधान परिषदेत अनेक सदस्यांच्या कडाक्याच्या विरोधात आणि सभागृहात गोंधळाच्या वातावरणात मंजूर करण्यात आले. या प्रक्रियेवर तालिका सभापती नीलम गोऱ्हे, आमदार मनिषा कायंदे,…
अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ उत्साहात
जळगाव - यशाची संकल्पना जास्तीत जास्त शालेय गुण मिळविणे हिच नाही तर त्यासोबत सकारात्मकता आणि जीवनमूल्ये देखील अत्यंत महत्त्वाची असतात. ती स्पर्धेच्या युगात मोलाची ठरतात. थॉमस एडिसन ने बल्बचा शोध लावला त्या आधी तो हजार वेळा अपयशी झाला होता,…
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घोषणा
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीनंतर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई दिली जाईल, असे आश्वासन आज (मंगळवार) लोकसभेत दिले.…
जळगाव महानगरपालिकेसाठी भाजप सज्ज; निवडणूक तयारीला वेग
जळगाव । आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगराची महत्वाची बैठक आज (मंगळवार, ९ डिसेंबर २०२५) भाजप कार्यालय जी. एम. फाउंडेशन येथे पार पडली. या बैठकीस प्रदेश संघटन मंत्री…
महानगरपालिकांच्या निवडणुकांची मतदार यादी वेळापत्रकात बदल; अंतिम यादी १५ डिसेंबरला
जळगाव । राज्य निवडणूक आयोगाने २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जारी केलेल्या मतदार यादी कार्यक्रमात महत्त्वाचे बदल केले आहेत. २६ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या पत्राद्वारे आयोगाने प्रारूप मतदार यादीवरील हरकतींचा…
दुर्मिळ आजाराच्या नवजात शिशुवर जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी
जळगाव - एका नवजात शिशुला ट्रॅकिओ-इसोफेजियल फिस्टुला अर्थात अन्ननलिका आणि श्वासनलिकेतील जोड असल्याचा दुर्मिळ आजार जडला होता. मात्र डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील बाल शल्यचिकीत्सक आणि नवजात शिशु तज्ज्ञांच्या टीममुळे शिशुवर करण्यात…
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद
जळगाव : येथील आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पीटल प्रशासनाने मेडिसीन (औषधवैद्यकशास्त्र) विभागाची बाह्य रुग्ण सेवा (OPD) अत्यंत कमी दरात तपासणी फी सह सुरू केली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या ओपीडीमुळे शहरातील नागरिकांना आता सामान्य…
३५ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या निकिता पवारला सुवर्णपदक
जळगाव : लातुर येथे ३५ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ पुरुष व महिला अजिंक्यपद स्पर्धा ५ ते ७ डिसेंबर दरम्यान पार पडली. यामध्ये जैन स्पोर्टस् अकॅडमी च्या निकिता दिलीप पवार ने सुवर्णपदक प्राप्त केले. या स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन…