Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांसाठी “बेस्ट परेड” स्पर्धा; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची…
राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांसाठी “बेस्ट परेड” स्पर्धा; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची अभिनव संकल्पना
जळगाव, प्रतिनिधी : जिल्ह्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे “बेस्ट परेड (मार्च पास)”…
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची मदत; पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव - मुक्ताईनगर तालुक्यातील, कुरा- काकोडा, जुना बोरखेडा, राजुर, जोधनखेडा, चिंचखेडा या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे, कापूस, मका ,सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई म्हणून शासनातर्फे…
राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे वर्चस्व
राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे वर्चस्व
अनुभूती स्कूलच्या विद्यार्थीनींची चमकदार कामगिरी
जळगाव प्रतिनिधी - सीआयएससीई सहाव्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत आजच्या सलामीच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील खेळाडूंनी…
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात ५० विद्यार्थ्यांचे रक्तदान
जळगाव : जागतिक फिजिओथेरपी दिन सप्ताह २०२५ च्या उत्सवाचा एक भाग म्हणून रक्तदान शिबिर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रक्तपेढीमध्ये आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून डीन डॉ. प्रशांत सोलंके, प्राचार्य…
जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित क्रिकेट पंचाची कार्यशाळा
जळगाव : जळगाव येथील जैन हिल्स वरील सुबीर बोस हॉल मध्ये उत्तर व मध्य महाराष्ट्रातील क्रिकेट पंचाच्या कार्यशाळेचे आयोजन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे दि. १३ व १४ सप्टेंबर २०२५ दरम्यान करण्यात आले होते. या कार्यशाळेत ४५ जळगाव सह…
जळगावची ओवी पाटील राज्य बॅडमिंटन स्पर्धेत अव्वल
जळगाव : स्व. डॉ. सच्चीदानंद मुनगंटीवार मेमोरियल महाराष्ट्र मिनी स्टेट सिलेक्शन बॅडमिंटन स्पर्धा- 2025 ही चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली होती. दि.10 ते 14 सप्टेंबर दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत ओवी पाटील चाळीसगाव (जळगाव)…
यावलमध्ये ६ वर्षीय बालकाचा खून; संशयित तरुण अटकेत
जळगाव : यावल येथील बाबूजीपूरा भागातील ६ वर्षीय बालकाच्या खून प्रकरणी संशयित तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
मोहम्मद…
ओशन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात
जामनेर : प्रतिनिधी
भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस तर हा दिवस शिक्षक दिन म्हणून सुद्धा देशात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. डॉ. राधाकृष्णन माजी राष्ट्रपती असुन ते देशातील शिक्षकांसाठी एक प्रशंसनीय गोष्ट आहे.…
शिमल्यात दरड कोसळून बसला अपघात; जळगावच्या महिलेचा मृत्यू, १५ जखमी
जळगाव : हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे दरड कोसळून झालेल्या भीषण अपघातात जळगाव जिल्ह्यातील सौ. लक्ष्मी विराणी यांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना शिमला जिल्ह्यातील रामपूर तालुक्यातील हिंदुस्तान-तिबेट मार्गावरील बिथल (कालीमिट्टी) परिसराजवळ…
अजिंठा घाटात तिहेरी अपघात : चारचाकीचा चुराडा, चौघे गंभीर जखमी
जामनेर : जगप्रसिद्ध अजिंठा घाटात शुक्रवारी (दि. २९) सकाळी सातच्या सुमारास झालेल्या भीषण तिहेरी अपघातात चारचाकी वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला असून त्यामधील चौघे गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने चारही प्रवासी तसेच ट्रॅव्हल बसमधील शेकडो प्रवासी…